Jó 12

marc (MARC)

1 मग इय्योबाने उत्तर दिले,

2 “खचितच तुम्हीच ते विशिष्ट लोक आहात,

3 परंतु मलाही तुमच्यासारखी बुद्धी आहे;

4 “मी माझ्या मित्रांच्या चेष्टेचा विषय बनलो आहे,

5 सुखी मनुष्याला विपत्तीचा तिरस्कार वाटतो;

6 हिंसकांचे डेरे सुरक्षित असतात,

7 “परंतु प्राण्यांना विचार, ते तुला शिकवतील,

8 अथवा पृथ्वीशी बोलावे आणि ती तुला शिकवेल;

9 या सर्वापैकी कोणासही ठाऊक नाही का की

10 कारण प्रत्येक प्राण्याचा जीव,

11 जशी अन्नाची चव जिभेला समजते,

12 वयस्कांमध्ये ज्ञान आढळून येते की नाही?

13 “ज्ञान आणि सामर्थ्य हे परमेश्वराचे आहेत;

14 ते जे पाडतात, ते पुन्हा बांधता येत नाही;

15 परमेश्वराने जर पाऊस रोखून धरला, तर दुष्काळ पडतो;

16 पराक्रम आणि शहाणपण ही त्यांची आहेत;

17 ते मंत्र्यांना विवस्त्र करतात

18 राजांनी टाकलेली बेडी ते तोडून टाकतात

19 ते याजकांना अनवाणी चालावयास लावतात

20 विश्वासू सल्लागारांची तोंडे ते बंद करतात

21 ते सरदारांवर तिरस्कार ओततात,

22 ते अंधारातील गुप्त गोष्टी प्रकट करतात

23 ते राष्ट्रांना महान करतात आणि त्याचा नाशही करतात;

24 ते पृथ्वीवरील अधिकार्‍यांची बुद्धी काढून घेतात;

25 ते अंधारात प्रकाशाविना चाचपडतात;

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 12, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.