Provérbios 15

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 शांतीच्या उत्तराने राग निघून जातो,

2 सुज्ञाची जिव्हा सुज्ञानाची प्रशंसा करते,

3 परमेश्वराचे नेत्र सर्वत्र असतात,

4 आरोग्यदायी जीभ जीवनाचा वृक्ष आहे,

5 मूर्ख आपल्या वडिलांचे शिक्षण तुच्छ लेखतो,

6 नीतिमानाच्या घरात मोठे खजिने आहेत,

7 ज्ञानाचे ओठ विद्येविषयीचा प्रसार करते,

8 दुष्टाच्या अर्पणाचा परमेश्वर द्वेष करतो,

9 दुष्टांच्या मार्गाचा परमेश्वरास वीट आहे,

10 जो कोणी मार्ग सोडतो त्याच्यासाठी कठोर शासन तयार आहे,

11 अधोलोक आणि विनाशस्थान परमेश्वरापुढे उघडे आहे;

12 निंदकाला शिक्षेची चीड येते;

13 आनंदी हृदय मुख आनंदित करते,

14 बुद्धिमानाचे हृदय ज्ञान शोधते,

15 जुलूम करणाऱ्याचे सर्व दिवस दुःखकारक असतात,

16 पुष्कळ धन असून त्याबरोबर गोंधळ असण्यापेक्षा

17 पोसलेल्या वासराच्या तिरस्कारयुक्त मेजवाणीपेक्षा,

18 रागीट मनुष्य भांडण उपस्थित करतो,

19 आळशाची वाट काटेरी कुंपणासारखी आहे,

20 शहाणा मुलगा आपल्या वडिलांना आनंदीत करतो.

21 बुद्धिहीन मनुष्य मूर्खपणात आनंद मानतो.

22 जेथे सल्ला नसतो तेथे योजना बिघडतात,

23 मनुष्यास आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद होतो;

24 सुज्ञाने खाली अधोलोकास जाऊ नये

25 परमेश्वर गर्विष्ठांची मालमत्ता फाडून काढेल,

26 परमेश्वर पाप्यांच्या विचारांचा द्वेष करतो,

27 चोरी करणारा आपल्या कुटुंबावर संकटे आणतो,

28 नीतिमान उत्तर देण्याआधी विचार करतो,

29 परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे,

30 नेत्राचा प्रकाश अंतःकरणाला आनंद देतो,

31 जर कोणीतरी तुम्हास जीवन कसे जगावे म्हणून सुधारतो त्याकडे लक्ष द्या,

32 जो कोणी शिक्षण नाकारतो तो आपल्या स्वत:लाच तुच्छ लेखतो,

33 परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण देते,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 15, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.