Salmos 90

marc (MARC)

1 हे प्रभू, पिढ्यान् पिढ्या

2 पर्वत निर्माण होण्यापूर्वी,

3 “मर्त्य मनुष्या, मातीत परत जा” असे शब्द बोलून,

4 हजार वर्षे ही तुम्हाला असे आहेत,

5 तुम्ही लोकांना झटकन मृत करून असे नाहीसे करता—

6 ते सकाळी नवीन उगवते,

7 तुमच्या क्रोधाने आम्ही भस्म होतो;

8 तुम्ही आमचे अपराध आपल्यापुढे पसरून ठेवता;

9 तुमच्या क्रोधाच्या छायेखाली आम्ही आमचे जीवन जगतो;

10 आम्हाला सत्तर वर्षाचे आयुष्य दिले आहे;

11 तुमच्या संतापाची भयानकता जाणू शकलो असतो, तर बरे झाले असते!

12 आमच्या जीवनाचे दिवस मोजणे आम्हाला शिकवा,

13 हे याहवेह, तुमच्या मनाला पाझर फुटू द्या, आणखी किती विलंब लागणार?

14 सकाळच्या समयी तुमच्या अक्षयप्रीतीने आम्हाला तृप्त करा,

15 तुम्ही जितके दिवस हालअपेष्टा भोगावयास लावले, तितके दिवस हर्षभरित करा,

16 तुमची गौरवशाली कृत्ये तुमच्या सेवकांना दिसो,

17 आमच्या प्रभू परमेश्वराची कृपा आम्हावर होवो;

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 90, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.