Salmos 91

marc (MARC)

1 जो परमोच्चाच्या आश्रयाखाली राहतो,

2 मी याहवेहला म्हणेन, “तेच माझा आश्रय व माझा दुर्ग आहेत,

3 कारण ते पारध्याच्या पाशापासून

4 ते आपल्या परांनी तुझ्यावर पाखर घालतील,

5 तुला अंधकाराच्या आतंकाचे भय वाटणार नाही,

6 अंधारात दबा धरून राहणार्‍या मरीचे,

7 हजार लोक तुझ्याजवळ पडले,

8 तू केवळ आपल्या दृष्टीने निरीक्षण करशील,

9 जर तू म्हणाला, “याहवेह माझे आश्रयस्थान आहेत,”

10 तर तुला कोणतीही इजा होणार नाही,

11 कारण ते आपल्या स्वर्गदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देतील,

12 ते तुला त्यांच्या हातांवर उचलून धरतील,

13 तू सिंह आणि नागाला चिरडशील;

14 याहवेह म्हणतात, “तो मजवर प्रीती करतो, म्हणून मी त्याला सोडवेन,

15 तो माझा धावा करेल, तेव्हा मी त्याला उत्तर देईन;

16 दीर्घायुष्य देऊन मी त्याला तृप्त करेन,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 91, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.