Salmos 109

marc (MARC)

1 हे माझ्या स्तुतिपात्र परमेश्वरा,

2 कारण दुष्ट आणि कपटी लोकांनी

3 त्यांनी द्वेषपूर्ण शब्दांचा माझ्यावर वर्षाव केला;

4 माझ्या मैत्रीच्या बदल्यात ते माझ्यावर आरोप करतात,

5 ते बर्‍याची फेड वाईटाने करतात

6 त्यांच्यावर अन्यायी मनुष्य अधिकारी म्हणून नियुक्त करा;

7 त्याचे प्रकरण निकालासाठी येताच तो दोषी ठरविल्या जावो,

8 त्याच्या आयुष्याची वर्षे अल्पकालीन होवोत;

9 त्याची मुले पितृहीन होवोत,

10 त्याची मुले भीक मागत भटकोत,

11 त्याची सर्व मालमत्ता सावकार हिरावून घेवो;

12 त्याच्यावर दया करणारा कोणीही नसो;

13 त्याची सर्व पितृहीन मुले मरोत;

14 त्याच्या आईवडिलांच्या अपराधांबद्दल याहवेह त्याला शासन करो;

15 त्याने केलेल्या दुष्ट कृत्यांची याहवेह सतत आठवण ठेवो,

16 कारण त्याने इतरांना दया दाखविली नाही,

17 इतरांना शाप देणे त्याला आवडत असे—

18 त्याने शापाला आपली वस्त्रे म्हणून पांघरली;

19 आता त्याचे ते शाप त्याला वस्‍त्रांप्रमाणे पांघरूण टाकोत,

20 जे माझे शत्रू माझ्याविषयी खोट्या गोष्टी उठवितात,

21 तरी हे सार्वभौम याहवेह,

22 कारण मी दीन आणि दरिद्री आहे,

23 संध्याछायेसारखा मी समाप्त होत आहे;

24 उपासाने माझे गुडघे शक्तिहीन झाले आहेत;

25 विरोधकांसाठी मी अपयशाचे प्रतीक झालो आहे;

26 हे याहवेह माझ्या परमेश्वरा,

27 हे याहवेह, सर्वांना कळावे की जे काही होत आहे,

28 त्या सर्वांनी शाप दिले तरी तुम्ही मला आशीर्वादित करा;

29 माझे विरोधक एखाद्या वस्त्राप्रमाणे अनादर धारण करोत,

30 परंतु माझ्या मुखाने मी याहवेहचा सन्मान करेन,

31 कारण ते सदैव गरजवंताच्या उजव्या बाजूस उभे असतात,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 109, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.