Salmos 107

marc (MARC)

1 याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत;

2 याहवेहनी मुक्त केलेल्यांनी त्याचे कथन करावे—

3 ज्यांना पूर्व आणि पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेतून

4 काहीजण उजाड प्रदेशातून भटकत होते,

5 भूक व तहान यांनी ते व्याकूळ झाले होते,

6 त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली

7 त्यांनी त्यांना एका अचूक मार्गाने चालविले,

8 याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व

9 कारण ते तहानेल्यास तृप्त करतात,

10 काही अंधारात आणि गडद अंधकारात बसले होते,

11 कारण त्यांनी परमेश्वराच्या आदेशाविरुद्ध बंडखोरी केली

12 मग त्यांनी त्यांना कठोर परिश्रम करण्यास भाग पाडले;

13 त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली

14 त्यांना काळोखातून आणि गडद अंधकारातून बाहेर आणले,

15 याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व

16 कारण त्यांनीच त्यांचे कास्याचे दरवाजे मोडले,

17 काही लोकांनी त्यांच्या बंडखोर वृत्तीमुळे मूर्खपणा केला,

18 त्यांना सर्व अन्नाचा तिटकारा वाटू लागला

19 त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली

20 ते शब्द मात्र बोलले आणि लोक बरे झाले;

21 याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व

22 ते त्याला उपकारस्तुतीचे यज्ञ अर्पोत,

23 काहीजण सागरात गलबतांमधून प्रवास करीत;

24 त्यांनी याहवेहची कृत्ये,

25 ते बोलले व सागरात प्रचंड उत्पात होऊन,

26 त्या वर आकाशापर्यंत जातात,

27 ते मद्यप्यांसारखे डुलतात, झोकांड्या खातात;

28 त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली

29 त्यांनी वादळ असे शांत केले की ते कुजबुज करू लागले,

30 ते शांत वातावरण बघून हे लोक हर्षित झाले,

31 याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व

32 लोकांच्या सभेत त्यांनी जाहीरपणे परमेश्वराचा जयजयकार करावा,

33 ते नद्या आटवून त्यांचे वाळवंट करतात,

34 आणि दुष्टांना त्यांच्या पातकाबद्दल शासन करण्यासाठी,

35 पुन्हा ते वाळवंटांचे जलमय भूमीत,

36 तिथे वस्ती करण्यासाठी त्यांनी भुकेल्यांस आणले,

37 त्या ठिकाणी त्यांनी शेती केली व आपले द्राक्षमळे लावले,

38 त्यांनी त्यांना मोठा आशीर्वाद दिला,

39 परंतु मग त्यांची संख्या घटली,

40 ते त्यांच्या सरदारांवर निंदा-वृष्टी करतात,

41 परंतु गरजवंतांची ते पीडेतून सुटका करतात,

42 नीतिमान माणसे हे पाहून आनंदित होतील,

43 ज्ञानी जणांनी या सर्व गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 107, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.