Provérbios 18

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 जो कोणी आपणास वेगळा करतो तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला पाहतो;

2 मूर्खाला समंजसपणात आनंद मिळत नाही,

3 जेव्हा वाईट मनुष्य येतो, त्याच्याबरोबर तिरस्कार येतो,

4 मनुष्याच्या मुखाचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत;

5 जे कोणी चांगले करतात त्यांचा न्याय विपरित करण्यासाठी,

6 मूर्खाचे ओठ त्यास भांडणात पाडतात,

7 मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो,

8 गप्पागोष्टी करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे आहेत,

9 जो कोणी आपल्या कामात निष्काळजी आहे

10 परमेश्वराचे नाव बळकट बुरुजाप्रमाणे आहे;

11 श्रीमंताची संपत्ती त्याचे बळकट नगर आहे;

12 मनुष्याच्या नाशापूर्वी त्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते,

13 जो कोणी ऐकण्यापूर्वी उत्तर देतो,

14 आजारपणात मनुष्याचा आत्मा जिवंत राहतो,

15 सुज्ञाचे मन ज्ञान प्राप्त करून घेते,

16 मनुष्याचे दान त्याच्यासाठी मार्ग उघडते,

17 जो सुरुवातीला आपली बाजू मांडतो तो बरोबर आहे असे वाटते,

18 चिठ्ठ्या टाकल्याने भांडणे मिटतात,

19 दुखवलेल्या भावाची समजूत घालणे हे बळकट तटबंदी असलेले शहर जिंकण्यापेक्षा कठीण आहे.

20 मनुष्याचे पोट त्याच्या मुखाच्या फळाने भरेल,

21 जीवन किंवा मरण ही जीभेच्या अधिकारात आहेत;

22 ज्या कोणाला पत्नी मिळते त्यास चांगली वस्तू मिळते,

23 गरीब मनुष्य दयेची विनवणी करतो,

24 जो कोणी पुष्कळ मित्र करतो तो आपल्याच नाशासाठी ते करतो,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 18, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.