Salmos 80

marc (MARC)

1 इस्राएलाच्या मेंढपाळा, आमचा धावा ऐका,

2 एफ्राईम, बिन्यामीन व मनश्शेहच्या समोर आपली प्रतापी शक्ती जागृत होऊ द्या;

3 हे परमेश्वरा, आम्हाला पूर्वस्थितीत आणा;

4 हे याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा,

5 तुम्ही त्यांना दुःखाच्या भाकरीचा आहार खाऊ घातला;

6 तुम्ही आम्हाला शेजार्‍यांच्या निंदेचा विषय केले आहे;

7 हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आमची पुनर्स्थापना करा;

8 तुम्ही एक द्राक्षवेल इजिप्त देशातून आणली;

9 तुम्ही जमिनीची मशागत केली व ती नांगरली;

10 मजबूत गंधसरू व तिच्या फांद्यांच्या सावलीने

11 त्या फांद्या समुद्रापर्यंत,

12 तुम्ही त्याचे तट का मोडून टाकले,

13 रानडुकरे त्याला गिळंकृत करत आहेत,

14 हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आमच्याकडे परत या!

15 तुम्ही स्वतःच उजव्या हाताने लावलेल्या,

16 कारण तुमच्या द्राक्षवेलीला छाटले गेले आहे व अग्नीत भस्म केले जात आहे;

17 जो मनुष्य तुमच्या उजव्या बाजूला आहे त्याच्यावर तुमचा वरदहस्त असू द्या,

18 मग आम्ही तुमचा पुन्हा कधीही त्याग करणार नाही;

19 हे याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, आम्हाला पुनर्स्थापित करा;

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 80, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.