Salmos 37

marc (MARC)

1 दुष्टांचा हेवा करू नकोस;

2 कारण ते गवताप्रमाणे लवकर वाळून जातील,

3 याहवेहवर भरवसा ठेव आणि चांगले ते कर;

4 याहवेहमध्ये आनंद कर,

5 तू आपला जीवनक्रम याहवेहच्या स्वाधीन कर;

6 तुझ्या नीतिमत्त्वाचे फळ सूर्योदयेप्रमाणे प्रकाशित होईल,

7 याहवेहसमोर निश्चिंत राहा

8 तुझा राग सोडून दे आणि चिरडीस येऊ नको;

9 दुष्टांचा नाश ठरलेलाच आहे.

10 थोडक्याच अवधीत दुष्ट लोक नाहीसे होतील;

11 परंतु नम्र लोकांना पृथ्वीचे वतन मिळेल

12 दुष्ट लोक नीतिमानाविरुद्ध कट रचतात,

13 प्रभू दुष्टांवर हसत आहे,

14 दीनदुबळ्यांस ठार करावे

15 परंतु त्यांच्या तलवारी त्यांच्याच हृदयास छेदणार,

16 दुर्जनांनी दुष्टाईने मिळविलेल्या विपुल धनापेक्षा

17 दुष्टांचे सामर्थ्य मोडून टाकले जाईल,

18 निर्दोष लोकांच्या दिवसांवर याहवेहचे लक्ष असते,

19 कठीण काळी ते लज्जित होणार नाही;

20 पण दुष्ट लोक मात्र नष्ट होतील:

21 दुष्ट लोक उसने घेतात पण फेडीत नाहीत,

22 याहवेह ज्यांना आशीर्वाद देतात, ते पृथ्वीचे वतन पावतील,

23 ज्याला याहवेह प्रिय वाटतात,

24 जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही,

25 मी तरुण होतो आणि आता प्रौढ झालो आहे,

26 ते नेहमी इतरांना उदारतेने दान आणि उसने देतात;

27 वाईटापासून दूर राहा आणि चांगले ते करा;

28 कारण याहवेहस न्यायी प्रिय आहे;

29 नीतिमानास पृथ्वीचे वतन मिळेल

30 नीतिमान आपल्या मुखाने ज्ञानाच्या गोष्टी बोलतो,

31 परमेश्वराचे नियम त्याच्या अंतःकरणात असतात;

32 दुष्ट लोक नीतिमानांवर टपलेले असतात,

33 परंतु याहवेह त्यांना दुष्ट लोकांच्या हाती देणार नाही,

34 याहवेहची प्रतीक्षा कर

35 मी एक वाईट व क्रूर मनुष्य पाहिला आहे.

36 परंतु तो लवकरच नाहीसा झाला;

37 सात्विक मनुष्याकडे लक्ष लाव, सरळ मनुष्याकडे पाहा;

38 परंतु सर्व पापी लोक नष्ट केले जातील;

39 याहवेहद्वारे नीतिमानांचे तारण होते.

40 याहवेह त्यांचे साहाय्य करतात आणि त्यांना मुक्त करतात;

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 37, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.