Salmos 145

marc (MARC)

1 हे माझ्या परमेश्वरा, माझ्या राजा, मी तुमचे स्तवन करेन;

2 प्रतिदिनी मी तुमचे स्तवन करेन

3 याहवेह महान आहेत व परमस्तुत्य आहेत;

4 तुमच्या अद्भुतकृत्यांची महती एक पिढी दुसर्‍या पिढीस विदित करते;

5 ते तुमच्या गौरवी प्रभुसत्तेची महती सांगतात—

6 ते तुमच्या भयावह चमत्कारांची प्रशंसा करतील—

7 ते तुमचा विपुल चांगुलपणा साजरा करतील,

8 याहवेह करुणामय व कृपावान आहेत,

9 याहवेह सर्वांशी भलेपणाने वागतात;

10 याहवेह तुमची निर्मिती तुमची उपकारस्तुती करेल,

11 ते तुमच्या साम्राज्याच्या भव्यतेचे वर्णन

12 जेणेकरून तुम्ही केलेली अद्भुत कृत्ये

13 कारण तुमचे राज्य अनंतकाळचे राज्य आहे,

14 याहवेह सर्व पतन पावलेल्यांस उचलून घेतात

15 सर्वांची दृष्टी तुमच्याकडे लागलेली असते

16 तुम्ही आपला हात उघडता

17 याहवेहचे प्रत्येक मार्ग न्यायीपणाचे आहे

18 जे त्यांचा धावा करतात,

19 त्यांचे भय बाळगणार्‍यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात;

20 जे त्यांच्यावर प्रीती करतात, याहवेह त्या सर्वांचे रक्षण करतात,

21 माझे मुख याहवेहची उपकारस्तुती करेल.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 145, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.