Salmos 146

marc (MARC)

1 याहवेहचे स्तवन करा.

2 आजीवन मी याहवेहचे स्तवन करेन;

3 तुम्ही अधिपतींवर भरवसा ठेवू नका; ते केवळ मानव आहेत;

4 कारण जेव्हा त्यांचे प्राण जातात, त्यांचे शरीर भूमीत परत जाऊन मिळते;

5 तो मनुष्य धन्य होय, ज्याचा साहाय्यकर्ता याकोबाचा परमेश्वर आहे,

6 कारण त्यांनीच आकाश, पृथ्वी, सागर,

7 गरीब व गांजलेले यांना तेच योग्य न्याय देतात;

8 ते आंधळ्यास दृष्टी प्रदान करतात,

9 याहवेह निर्वासितांचे रक्षण करतात,

10 याहवेह सर्वकाळ राज्य करतील,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 146, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.