Salmos 147

marc (MARC)

1 याहवेहचे स्तवन करा.

2 यरुशलेम याहवेहची निर्मिती आहे;

3 भग्नहृदयी लोकांना ते बरे करतात,

4 ते तार्‍यांची गणती करतात

5 ते अत्यंत महान आहेत आणि त्यांचे सामर्थ्य अमर्याद आहे;

6 याहवेह नम्रजनांस आधार देतात,

7 याहवेहच्या उपकारस्तुतीची गीते गा;

8 ते मेघांनी आकाश व्यापून टाकतात;

9 ते पशूंना त्यांचा आहार पुरवितात

10 घोड्यांचे बल त्यांना प्रसन्न करीत नाही,

11 याहवेह त्यांचे भय बाळगणार्‍यांवर संतुष्ट असतात,

12 यरुशलेम, याहवेहचा महिमा कर;

13 कारण त्यांनी तुझ्या वेशींचे स्तंभ बळकट केले आहेत

14 ते तुझ्या सर्व सीमांत शांतता प्रस्थापित करतात;

15 ते आपल्या आज्ञा पृथ्वीवर पाठवितात;

16 शुभ्र लोकरीसारख्या हिमाचा ते वर्षाव करतात

17 ते पृथ्वीवर गारांच्या खड्यांप्रमाणे वर्षाव करतात.

18 परंतु नंतर ते उष्ण हवेला आज्ञा करतात,

19 त्यांनी आपले वचन याकोबाला विदित केलेले आहेत

20 इतर कोणत्याही राष्ट्राकरिता त्यांनी असे केले नाही;

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 147, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.