Provérbios 4

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 मुलांनो, वडिलांचे शिक्षण ऐका,

2 मी तुम्हास चांगला सल्ला देतो;

3 जेव्हा मी माझ्या वडिलाचा मुलगा होतो,

4 त्यांनी मला शिकवले आणि मला म्हणाले,

5 ज्ञान आणि सुज्ञता संपादन कर;

6 ज्ञानाचा त्याग करू नकोस ते तुझे राखण करील;

7 ज्ञान हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणून ज्ञान संपादन कर,

8 ज्ञान हृदयात जतन करून ठेव आणि ते तुला उंचावेल,

9 ते तुझ्या शिरावर सन्मानाचे वेष्टन देईल;

10 माझ्या मुला, ऐक आणि माझ्या वचनाकडे लक्ष दे,

11 मी तुला ज्ञानाचा मार्ग दाखविला आहे;

12 जेव्हा तू चालशील, तेव्हा तुझ्या मार्गात कोणीही उभा राहणार नाही.

13 शिस्त घट्ट धरून ठेव, ती सोडून देऊ नको;

14 दुष्टांचे मार्ग आचरणात आणू नको,

15 ते टाळ, त्याजवळ जाऊ नकोस;

16 कारण त्यांनी वाईट केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही

17 कारण ते दुष्टाईने मिळवलेली भाकर खातात

18 परंतु योग्य करणाऱ्याचा मार्ग जो उदयाच्या प्रकाशासारखा आहे;

19 पण दुष्टाचे मार्ग अंधकारासारखे आहेत,

20 माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष दे.

21 ती तुझ्या डोळ्यापासून जाऊ देऊ नकोस;

22 कारण ज्यांना माझी वचने सापडतात त्यांस ती जीवन देतात,

23 तुझे अंतःकरण सुरक्षित ठेव आणि सर्व दक्षतेने त्याचे संरक्षण कर,

24 वाकडे बोलणे तुझ्यापासून दूर ठेव,

25 तुझे डोळे नीट समोर पाहोत,

26 तुझ्या पावलांसाठी सपाट वाट कर;

27 तू उजवीकडे किंवा डावीकडे दूर वळू नको;

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 4, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.