Provérbios 3

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 माझ्या मुला, माझ्या आज्ञा विसरु नकोस,

2 कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी

3 विश्वासाचा करार आणि प्रामाणिकपणा तुला कधीही न सोडो,

4 म्हणजे तुला देवाच्या व मनुष्याच्या

5 तू आपल्या सर्व अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव.

6 तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव,

7 तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नकोस;

8 हे तुझ्या शरीराला आरोग्य

9 तुझ्या संपत्तीने आणि

10 त्याने तुझी कोठारे समृद्धीने भरतील

11 माझ्या मुला, परमेश्वराची शिस्त तुच्छ मानू नको,

12 जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला शिक्षा करतो,

13 ज्या कोणाला ज्ञान सापडले तो सुखी आहे,

14 ज्ञानापासून जी काय वाढ होते त्याची प्राप्ती परत मिळणाऱ्या रुप्याच्या प्राप्तीपेक्षा चांगली आहे,

15 ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे.

16 तिच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे,

17 तिचे मार्ग दयाळूपणाचे मार्ग आहेत,

18 जे कोणी तिला धरून राहतात त्यांना ती जीवनाचे वृक्ष आहे,

19 परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला,

20 त्याच्या ज्ञानाने खोल जलाशय फुटून उघडले,

21 माझ्या मुला, सुज्ञान आणि दूरदर्शीपणा ही सांभाळून ठेव,

22 ते तुझ्या आत्म्याला जीवन देतील.

23 नंतर तू आपल्या मार्गाने सुरक्षितपणे चालशील,

24 तू जेव्हा झोपशील, तेव्हा घाबरणार नाहीस;

25 जेव्हा दुष्टाकडून नाशधूस होईल त्यामुळे,

26 कारण परमेश्वर तुझ्या बाजूस आहे,

27 ज्यांचे हित करणे योग्य असून ते जेव्हा तुझ्या अधिकारात असल्यास,

28 एखादी वस्तू तुझ्याजवळ असता;

29 तुमच्या शेजाऱ्याला त्रास देण्याची योजना आखू नकोस.

30 काही कारण नसताना तू एखाद्या मनुष्याशी वाद करू नकोस,

31 तू हिंसाचारी मनुष्याचा हेवा करू नको

32 कारण परमेश्वर कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो;

33 परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो;

34 तो थट्टा करणाऱ्याची थट्टा करतो,

35 ज्ञानी सन्मानाचे वतनदार होतील,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 3, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.