Jó 5

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 “आता आरोळी मार, तुला उत्तर देईल असा कोण आहे? असा कोण एक धार्मिक आहे का ज्याच्याकडे तू जावे?

2 मूर्ख मनुष्याचा राग त्यास मारुन टाकतो,

3 मी मूर्ख व्यक्तीस मुळावलेले पाहीले, परंतु

4 त्याची मुले सुरक्षिततेपासून फार दूर आहेत, ते शहराच्या वेशीत चिरडले जातील.

5 भुकेल्या मनुष्यांनी त्याची उभी पिके खाऊन टाकली,

6 अडचणी मातीतून येत नाहीत,

7 परंतू जशा ठिणग्या वर उडतात, तसा मनुष्य स्वतःहा विघ्न निर्माण करतो.

8 परंतू माझ्यासाठी, मी स्वतःह देवाकडेच वळलो असतो,

9 तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो,

10 तो पृथ्वीवर पाऊस देतो.

11 तो नम्र लोकांस उच्चस्थानी बसवतो

12 तो धूर्तांचे कार्य निष्फळ करतो,

13 तो शहाण्यास त्याच्याच धुर्ततेच्या जाळ्यात अडकवितो,

14 त्यांचा भर दिवसाच अंधराशी सामना होतो,

15 त्यांच्या मुखांतील तलवारीपासून तो दरीद्री मनुष्यास,

16 म्हणून दरिद्री मनुष्यास आशा आहे,

17 पाहा, ज्या मनुष्याला देव दुरूस्त करतो तो सुखी आहे,

18 तोच जखम करतो आणि नंतर तोच पट्टी बांधतो.

19 सहा संकटामधून तो तुझा बचाव करील,

20 दुष्काळात (अवर्षण) तो तुला मृत्यूपासून आणि

21 जिभेच्या दुःखदायी वाऱ्यापासून तू झाकला जाशील,

22 तू विनाशात व दुष्काळात (अवर्षण) हसशील.

23 तुझ्या भूमीतील पाषाणाशीही तुझा करार होईल,

24 तुला समजेल तुझा तंबू त्याच्यामध्ये सुरक्षित आहे,

25 तुझे घराणे समृध्द होईल. वनातील कुरणासारखी तुझी संतती वाढेल असे तू पाहाशील.

26 जशी कापणीच्या वेळी वाळलेली गव्हाची पेंढी मळणीसाठी आणतात तसा तू वयोवृध्द होऊन कबरेत येशील.

27 पाहा, आम्ही या साऱ्यांचा अभ्यास केला आहे आणि ते सर्व खरे आहे.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 5, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.