Jó 6

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,

2 “अहो, जर तुम्ही फक्त माझ्या यातना तोलल्या,

3 तर ते आता समुद्रातल्या वाळूपेक्षा जड आहे.

4 त्या सर्वशक्तिमानाचे बाण माझ्यात आहेत.

5 वनातील गाढवाला गवत मिळाल्यावर ते ओरडते काय? किंवा गव्हाणीत चारा असता बैल भुकेने हबंरतो काय?

6 ज्याला चव नाही असे मिठाशिवाय खातात काय?

7 ज्याला मी स्पर्श करण्यास नाकारले,

8 अहो, माझ्या विनंती प्रमाणे मला मिळाले आणि माझी आशा देव पूर्ण करील तर किती बरे!

9 जर देवाच्या ईच्छेत आले तर त्याने मला चिरडून टाकावे,

10 तशाने माझ्या दुःखाचा परीहार होईल,

11 माझी काय शक्ती आहे की मी वाट पाहण्याचा प्रयत्न करू?

12 माझी शक्ती पाषाणासारखी आहे काय?

13 माझ्यापासुन मला कोणतेही साहाय्य होत नाही हे सत्य नाही काय,

14 कमजोर व्यक्तीवर संकट आले,

15 बंधूनो, तुम्ही माझ्यासाठी वाळवंटी प्रदेशासमान व कधी न वाहणाऱ्या ओढ्याप्रमाणे आहात.

16 त्याच्यावर बर्फ असल्या कारणाने ते गढूळ झाले आणि जे बर्फामध्ये स्वतःला लपवितात असे तुम्ही आहात.

17 जेव्हा ते बाहेर फेकले जातात ते नष्ट होतात, जेव्हा उष्णता वाढते ते जागेवरच वितळून जातात.

18 त्यांचा गट त्यांच्या मार्गाने प्रवास करीत असता ते पाण्यासाठी बाजूला वळतात

19 तेमाच्या गटाने तेथे तपास केला.

20 त्याची अपेक्षाभंग झाली कारण त्यांना पाणी सापडण्याची खात्री होती,

21 आता तुम्ही मित्र माझ्यासाठी काहीच नाही,

22 मला काही द्या असे मी म्हणालो का?

23 किंवा ‘माझ्याविरोधकाच्या हातून माझे रक्षण करा?

24 आता तुम्ही मला समज द्या आणि मी शांत होईन.

25 प्रामाणिक शब्द किती दु:ख देणारे असतात!

26 तुम्ही माझे शब्द नाकारण्याची योजना केली आहे का?

27 खरोखर, पोरक्या मुलांवर जुगार खेळता,

28 पण आता माझ्याकडे लक्षपूर्वक पाहा.

29 मी तुम्हास विनंती करतो तुम्ही आता कडक धोरण सोडून द्या तुमच्याबरोबर अन्याय होणार नाही.

30 माझा जीभेवर काही वाईट आहे काय?

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 6, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.