Salmos 50

marc (MARC)

1 सर्वसमर्थ याहवेह, परमेश्वर

2 सौंदर्यात परिपूर्ण असलेल्या सीयोनमधून,

3 आमचे परमेश्वर येतील

4 ते आपल्या लोकांचा न्याय करावयास येतील;

5 “त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा,

6 आणि आकाश त्यांचे नीतिमत्व जाहीर करते,

7 “ऐका, माझ्या लोकांनो ऐका, मी बोलत आहे;

8 तुझ्या अर्पणासंबंधी आणि होमार्पणाबद्दल

9 मी तुमच्या गोठ्यातील बैल

10 कारण वनातील सारे प्राणी माझे आहेत;

11 पर्वतावरील सर्व पक्षी मला माहीत आहेत,

12 मी भुकेला असलो, तरी तुमच्याकडे खावयाला मागणार नाही,

13 बैलाचे मांस माझा आहार आहे का

14 “परमेश्वराला उपकारस्तुतीचे यज्ञ कर;

15 आणि संकटकाळी माझा धावा कर;

16 परंतु परमेश्वर दुष्ट लोकांना उद्देशून म्हणतात:

17 कारण माझे नियम झुगारून

18 तुम्ही एखाद्या चोराला पाहता व त्याला साथ देता

19 तुझी जीभ कपट रचते

20 तुम्ही बसून आपल्या भावाविरुद्ध साक्ष देता

21 तुम्ही हे करीत असता मी गप्प राहिलो,

22 “तुम्ही जे परमेश्वराला विसरला आहात, याचा विचार करा,

23 जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ करतो तो माझे गौरव करतो आणि

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 50, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.