Salmos 118

marc (MARC)

1 याहवेहचे उपकारस्मरण करा,

2 इस्राएलने म्हणावे:

3 अहरोनाच्या वंशजांनी म्हणावे:

4 याहवेहचे भय धरणारे म्हणोत,

5 संकटात असताना मी याहवेहचा धावा केला;

6 याहवेह माझ्यासोबत आहेत, मला कशाचेही भय वाटणार नाही;

7 याहवेह माझ्यासोबत आहेत; ते माझे सहायक आहेत.

8 नश्वर मानवावर भरवसा ठेवण्यापेक्षा,

9 अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा,

10 सर्व राष्ट्रांनी मला वेढा घातला,

11 त्यांनी सर्व बाजूने मला वेढा घातला,

12 मधमाश्यांप्रमाणे ते माझ्याभोवती घोंगावत होते,

13 त्यांनी मला असे ढकलले की मी मागे पडलो असतो,

14 याहवेह माझे सामर्थ्य आणि माझे संरक्षण आहेत;

15 नीतिमान लोकांच्या घरातून

16 याहवेहचा उजवा हात उंचावलेला आहे;

17 मी मरणार नाही तर जगेन,

18 याहवेहने मला कठोर शिक्षा केली,

19 माझ्यासाठी नीतिमत्वाची दारे उघडू द्या;

20 याहवेहची दारे हीच आहेत;

21 मी तुम्हाला धन्यवाद देईन, कारण तुम्ही माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले;

22 जो दगड बांधणार्‍यांनी नापसंत केला,

23 ही याहवेहची करणी आहे,

24 याहवेहने आज हे केले आहे;

25 याहवेह, आमचे तारण करा!

26 याहवेहच्या नावाने येणारे धन्यवादित असो.

27 याहवेहच परमेश्वर आहेत;

28 तुम्हीच माझे परमेश्वर आहात आणि मी तुमचे स्तवन करेन;

29 याहवेहचे उपकारस्मरण करा,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 118, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.