Salmos 105

marc (MARC)

1 याहवेहचे स्तवन करा, त्यांच्या नावाची घोषणा करा;

2 त्यांची स्तुतिस्तोत्रे गा आणि त्यांचे स्तवन करा;

3 त्यांच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा;

4 याहवेह व त्यांच्या सामर्थ्याकडे पाहा;

5 परमेश्वराने केलेली अद्भुत कार्ये,

6 अहो त्यांचे सेवक, अब्राहामाच्या वंशजांनो,

7 कारण याहवेह आमचे परमेश्वर आहेत.

8 जी अभिवचने त्यांनी हजारो पिढ्यांना दिली होती,

9 हा करार त्यांनी अब्राहामाशी केला,

10 आणि त्यांनी याकोबासाठी नियम

11 “मी तुम्हाला कनान देश

12 त्यावेळी इस्राएली लोक अगदी मोजके होते

13 ते एका देशातून दुसर्‍या देशात,

14 याहवेहने कोणा मनुष्याला त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही;

15 “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका;

16 त्यांनी त्यांच्या देशावर दुष्काळ आणला,

17 तेव्हा त्यांनी एका पुरुषाला—

18 इजिप्तींनी योसेफाच्या पायांना खोडे घालून इजा केली,

19 याहवेहने ठरविलेली वेळ येईपर्यंत,

20 मग राजाने त्याला बोलाविणे पाठविले आणि त्याला मुक्त केले,

21 राजाने त्याला महालाचा प्रशासक म्हणून नेमले,

22 त्याच्या राजपुत्रांचा सल्लागार,

23 नंतर याकोब, म्हणजे इस्राएल इजिप्तमध्ये आला;

24 याहवेहने इस्राएली लोकांना अत्यंत समृद्ध केले;

25 त्यांच्या सेवकांविरुध्द कट करण्यासाठी

26 तेव्हा परमेश्वराने आपले प्रतिनिधी म्हणून मोशेला

27 त्यांनी इजिप्ती समोर याहवेहचे चमत्कार केले,

28 परमेश्वराने अंधकार पाठवून त्या संपूर्ण देशाला अंधकारमय केले—

29 त्यांनी इजिप्तच्या सर्व पाण्याचे रक्त केले,

30 मग त्या राष्ट्रात प्रचंड संख्येने बेडके उत्पन्न झाली,

31 ते बोलले आणि गोमाश्यांचे,

32 पावसाच्या पाण्याचे गारात रूपांतर केले,

33 त्यांचे द्राक्षवेल आणि अंजिराची झाडे त्यांनी उद्ध्वस्त केली,

34 त्यांनी आदेश दिला आणि टोळांनी आक्रमण केले,

35 त्यांनी देशातील सर्व हिरवळ खाऊन टाकली,

36 मग त्यांनी त्यांच्या देशातील प्रत्येक ज्येष्ठ संतानास ठार केले,

37 त्यांनी इस्राएलास विपुल चांदी आणि सोन्यासह इजिप्तमधून बाहेर काढले,

38 इस्राएली लोक गेल्यावर इजिप्ती लोकांना आनंद झाला,

39 याहवेहनी इस्राएलावर मेघाचे छत्र पसरले,

40 त्यांनी याचना केली, तेव्हा परमेश्वराने लावे पक्षी पाठविले;

41 त्यांनी खडक फोडला आणि पाणी उफाळून बाहेर आले;

42 कारण आपला सेवक अब्राहाम

43 त्यांनी त्यांच्या लोकांना आनंदाची गाणी गात,

44 परमेश्वराने अनेक राष्ट्रांची भूमी यांना दिली,

45 जेणेकरून इस्राएली लोक त्यांचे विधिनियम

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 105, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.