Salmos 102

marc (MARC)

1 हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका;

2 मी संकटसमयात असता

3 कारण माझे दिवस धुरासारखे विरून जात आहेत;

4 माझे हृदय गवताप्रमाणे करपून व कोमेजून गेले आहे;

5 निराशेने आता अधिकच उच्चस्वरात कण्हत असून

6 ओसाड प्रदेशातील घुबडासारखा,

7 मी जागाच राहतो.

8 माझे शत्रू दिवसेंदिवस मला टोचून बोलतात;

9 मी अन्न म्हणून राख खात आहे;

10 तुम्ही माझ्यावर क्रोधाविष्ट झाला आहात;

11 सायंकाळच्या सावलीप्रमाणे माझे आयुष्य वेगाने संपत आहे;

12 परंतु हे याहवेह देवा, तुम्ही सदासर्वकाळ सिंहासनावर विराजमान आहात;

13 तुम्ही याल आणि सीयोनावर दया कराल,

14 यातील प्रत्येक धोंड्यावर तुमचे सेवक प्रीती करतात;

15 सर्व राष्ट्रे तुमच्या नामाचे भय धरतील,

16 कारण याहवेह सीयोनाची पुनर्बांधणी करतील;

17 निराधार लोकांच्या प्रार्थना ते ऐकतील;

18 भावी पिढ्यांच्या हितासाठी हे सर्व नमूद करून ठेवले जावो,

19 “याहवेहने आपल्या महान पवित्रस्थानातून खाली दृष्टी टाकली,

20 जेणेकरून गुलामगिरीतील लोकांचे कण्हणे ऐकावे

21 म्हणजे सर्व लोक याहवेह देवाची महिमा सीयोनात जाहीर करतील

22 जेव्हा लोक व राष्ट्रेही

23 माझ्या जीवनयात्रेच्या मध्येच त्यांनी माझे बळ तोडले;

24 पण मी त्यांना आरोळी मारली:

25 प्रारंभी पृथ्वीचा पाया तुम्हीच घातला,

26 ती नष्ट होतील, परंतु तुम्ही निरंतर राहाल;

27 परंतु तुम्ही निरंतर समान राहणार,

28 तुमच्या सेवकांचे संतान तुमच्या उपस्थितीत टिकून राहतील;

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 102, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.