Jó 36

marc (MARC)

1 एलीहू पुढे म्हणाला:

2 “अजून थोडा वेळ माझ्याशी धीर धरून राहा आणि मी तुला दाखवेन

3 माझे ज्ञान मला फार दुरून मिळते;

4 ही खात्री करून घे की माझे शब्द खोटे नाहीत;

5 “परमेश्वर सामर्थ्यवान आहे, परंतु कोणाचा तिरस्कार करीत नाही;

6 दुष्टांना ते जिवंत ठेवत नाही

7 न्यायी मनुष्यावरून त्यांची नजर सरकत नाही;

8 परंतु जर लोक साखळ्यांनी बांधलेले आहेत,

9 त्यांनी काय केले आहे हे परमेश्वर त्यांना सांगतात—

10 ते त्यांना सुधारणा ऐकून घेण्यास भाग पाडतात

11 जर त्यांनी आज्ञा पाळल्या आणि परमेश्वराची सेवा केली,

12 परंतु जर ते ऐकणार नाहीत,

13 “देवहीन हृदयाचे लोक संताप साठवून ठेवतात;

14 त्यांच्या भर तारुण्यातच

15 परंतु जे क्लेश सहन करतात त्यांना परमेश्वर क्लेशातून मुक्त करतात;

16 “दुःखाच्या जाभाड्यातून ते तुला निमंत्रण देतात

17 परंतु आता दुष्टांमुळे तुझ्यावर दंड लादला आहे;

18 सावध राहा की कोणीही आपल्या श्रीमंतीने तुला भुरळ पाडू नये;

19 तुझी श्रीमंती किंवा तुझे शक्तिशाली प्रयत्न

20 लोकांना त्यांच्या घरातून ओढून दूर नेण्यासाठी,

21 दुष्टतेकडे तू वळणार नाहीस याची काळजी घे,

22 “परमेश्वर त्यांच्या सामर्थ्यात उंचावलेले आहेत.

23 त्यांचे मार्ग त्यांच्यासाठी कोणी विदित केले आहेत,

24 ज्या कृत्यांबद्दल लोकांनी गीते गाऊन स्तुती केली,

25 सर्व मानवजातीने हे पाहिले आहे;

26 परमेश्वर किती महान आहे—ते समजणे आमच्या बुद्धीपलीकडे आहे!

27 “ते पाण्याचे थेंब वर आकर्षून घेतात,

28 मेघ आपले दहिवर खाली ओततात

29 ढगांना त्यांनी कसे पसरविले आहे,

30 पाहा ते कशाप्रकारे आपल्या सभोवती वीज विखरून ठेवतात,

31 अशाप्रकारे परमेश्वर राष्ट्रांवर अधिकार करतात

32 चमकणार्‍या विजेला ते आपल्या हातात भरतात

33 त्यांचा गडगडाट येणार्‍या वादळाची घोषणा करते;

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 36, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.