Jó 21

marc (MARC)

1 मग इय्योबाने उत्तर देऊन म्हटले:

2 “माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका;

3 मी बोलत असताना धीर धरा,

4 “माझी तक्रार मनुष्याविरुद्ध आहे काय?

5 माझ्याकडे पाहा आणि भयचकित व्हा;

6 याविषयी मी विचार करतो, त्यावेळी मी भयभीत होतो;

7 दुर्जनांना दीर्घायुष्य का मिळते,

8 त्यांची मुले त्यांच्याभोवती स्थिर झालेली त्यांना दिसतात,

9 त्यांची घरे भयविरहीत व सुरक्षित असतात;

10 त्यांचा बैल निष्फळ असत नाही;

11 ते आपली मुले कळपासारखी बाहेर पाठवितात;

12 डफ आणि वीणा यांच्या तालावर ते गीते गातात;

13 ते आपला जीवनक्रम समृद्धीत घालवितात

14 तरी ते परमेश्वराला म्हणतात, ‘आमच्यापासून दूर जा!

15 हा सर्वसमर्थ कोण आहे, की आम्ही त्यांची सेवा करावी?

16 परंतु त्यांची समृद्धी त्यांच्या स्वतःच्या हातात नाही,

17 “तरी दुष्टांचा दिवा कितीदा विझला जातो?

18 ते कितीदा वार्‍यापुढे वाळलेल्या पेंढ्यांप्रमाणे असतात,

19 असे म्हटले जाते, ‘परमेश्वर दुर्जनांची शिक्षा त्याच्या संततीसाठी राखून ठेवतात.’

20 आपला नाश होत आहे हे त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे;

21 जेव्हा त्याला नेमून दिलेला काळ समाप्त होतो

22 “परमेश्वराला कोण ज्ञान शिकवू शकेल,

23 एखादा मनुष्य पूर्ण जोमात असताना मरण पावतो,

24 जो शरीराने सुदृढ,

25 आणि दुसरा एखादा जिवाच्या कडूपणात मरतो,

26 तरी ते दोघेही मेल्यानंतर मातीत एकमेका शेजारी पुरले जातात,

27 “आता तुम्ही काय विचार करतात हे मला चांगले माहिती आहे,

28 तुम्ही विचारता, ‘त्या महान व्यक्तीचे घर कुठे आहे,

29 जे प्रवास करतात त्यांना तुम्ही कधीही प्रश्न विचारला नाही काय?

30 अरिष्टाच्या दिवशी बहुधा दुष्टाचा बचाव होतो,

31 उघडपणे त्यांना कोण दोष लावणार?

32 त्यांना कबरेकडे वाहून नेले जाते,

33 दरीतील माती त्याला गोड लागते;

34 “तर तुमच्या निरर्थक शब्दांनी तुम्ही माझे सांत्वन कसे कराल?

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 21, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.