Jó 10

marc (MARC)

1 “मला माझ्या जिवाचा तिरस्कार आला आहे;

2 मी परमेश्वराला म्हणेन: मला दोषी ठरवू नका,

3 माझा छळ करण्यात तुम्हाला आनंद वाटतो का,

4 तुम्हाला मानवी डोळे आहेत का?

5 तुमचा जीवनक्रम मनुष्यासमान आहे का,

6 म्हणून तुम्ही माझे दोष शोधावेत

7 मी दोषी नाही हे जरी तुम्हाला माहीत आहे

8 “तुमच्या हातांनी मला घडवून निर्माण केले आहे.

9 तुम्ही मला मातीच्या कलशाप्रमाणे घडविले याचे स्मरण करा,

10 दुधाप्रमाणे तुम्ही मला ओतले नाही का

11 तुम्ही मला त्वचा व मांस दिले,

12 तुम्ही मला जीवन देऊन दया दाखविली,

13 “परंतु हे तुम्ही तुमच्या हृदयात गुप्त ठेवले,

14 मी जर पातक केले, तर तुमची नजर माझ्यावर आहे

15 जर मी दोषी असेन; तर माझा धिक्कार असो!

16 मी माझे मस्तक उंच करू लागलो, की तुम्ही सिंहासारखी मजवर झडप घालणार

17 तुम्ही माझ्याविरुद्ध नवीन साक्षीदार आणता,

18 “मग तुम्ही मला गर्भाशयातून बाहेर का आणले?

19 मी जर कधी अस्‍तित्‍वातच आलो नसतो,

20 माझ्या थोड्या दिवसांची समाप्ती अजून झाली नाही का?

21 म्हणजे जिथून परत येणे होत नाही,

22 जे मध्यरात्रीच्या काळोखासारखे आहे,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 10, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.