Jó 9

marc (MARC)

1 मग इय्योबाने उत्तर दिले,

2 “खरोखर, हे सत्य आहे हे मी जाणतो.

3 त्याने जरी परमेश्वराशी वाद करण्याचे ठरविले,

4 त्यांचे ज्ञान अगाध व त्यांचे सामर्थ्य विशाल आहे.

5 ते पर्वतांना त्यांना नकळत त्यांच्या ठिकाणातून हलवितात,

6 ते पृथ्वीला तिच्या जागेवरून हालवितात,

7 ते सूर्याशी बोलतात आणि तो प्रकाशित होत नाही;

8 तेच एकटे आकाश ताणून पसरवितात

9 सप्तर्षी, मृगशीर्ष,

10 आकलन करू शकत नाही अशी अद्भुत कृत्ये;

11 ते माझ्या जवळून जातात; पण मी त्यांना पाहू शकत नाही;

12 जर त्यांनी हिसकावून घेतले तरी त्यांना कोण थांबवेल?

13 परमेश्वर आपला क्रोध आवरत नाहीत;

14 “तर मी त्यांच्याशी कसा वाद घालणार?

15 मी जरी निर्दोष असलो, तरी मी त्यांना उत्तर देणार नाही;

16 मी धावा केला असता तर त्यांनी प्रतिसाद दिला असता;

17 वादळाने ते मला चेंगरून टाकतात

18 ते मला श्वास घेऊ देत नाहीत,

19 जर बळाविषयी म्हटले तर, तेच बलवान आहेत!

20 मी जरी निर्दोष असलो, तरी माझे मुख माझा निषेध करेल;

21 “मी जरी निर्दोष असलो,

22 हे सर्व समानच आहे म्हणून मी म्हणतो,

23 जेव्हा एखादी पीडा अचानक मरण आणते,

24 जेव्हा पृथ्वी दुष्टाच्या हाती जाते,

25 “माझे दिवस एखाद्या धावपट्टू पेक्षाही वेगवान आहेत;

26 ते लव्हाळ्याच्या वेगवान तारवांसारखे,

27 मी जर म्हणालो की, ‘मी माझे गार्‍हाणे विसरेन,

28 तरी माझ्यावर आणखी मोठी दुःखे येतील;

29 मी आधी दोषी ठरविला गेलो आहे,

30 जरी मी स्वतःला साबणाने,

31 तरी देखील तुम्ही मला चिखलाच्‍या खड्ड्यात टाकाल,

32 “कारण ते माझ्यासारखे मानव नाहीत की मी त्यांना उत्तर द्यावे,

33 परंतु आमच्यामध्ये जर कोणी मध्यस्थी करणारा असता,

34 कोणीतरी परमेश्वराचा दंड माझ्यावरून काढावा,

35 मग मी त्यांच्याशी निर्भयपणे बोलेन,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 9, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.