Provérbios 24

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 दुर्जनांचा मत्सर करू नकोस,

2 कारण त्यांचे मन हिंसामय कृतीची योजना आखते,

3 सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते;

4 ज्ञानाच्या योगे त्याच्या सर्व खोल्या

5 शूर मनुष्य बलवान असतो,

6 कारण शहाणपणाचे मार्गदर्शन घेऊन तू युध्द चालू करू शकतो;

7 मूर्खासाठी ज्ञान अति उंच आहे;

8 जो कोणी तेथे दुष्कर्म करण्याचे योजितो,

9 मूर्खाची योजना पाप असते,

10 जर तुम्ही संकटाच्या दिवशी तुमचा भित्रेपणा दाखवला तर,

11 ज्या कोणाला ठार मारण्यासाठी दूर घेऊन जात असतील तर त्यांना वाचव,

12 जर तू म्हणशील, “तेथे! आम्हांस ह्याबद्दल काहीच माहित नव्हते.”

13 माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे,

14 त्याचप्रमाणे ज्ञान तुझ्या जिवासाठी आहे;

15 अरे दुष्टा, नीतिमानाच्या

16 कारण जर कोणी मनुष्य चांगले करतो तो सात वेळा पडला तरी,

17 तुझा शत्रू पडला असता उत्सव करू नकोस,

18 उल्लासले तर परमेश्वर ते बघेल आणि त्यास ते आवडणार नाही

19 जो कोणी वाईट गोष्टी करतो त्याची काळजी करू नको,

20 कारण दुष्कर्म्याला चांगले प्रतिफळ मिळणार नाही

21 माझ्या मुला, परमेश्वराचे आणि राजाचे भय बाळग.

22 कारण त्यांच्यावर अचानक विपत्ती येईल,

23 हेही शहाण्या मनुष्याचे शब्द आहेत.

24 जो कोणी अपराधी मनुष्यास म्हणेल, तू योग्य आहेस;

25 पण जो कोणी दुर्जनाचा निषेध करतो त्यास आनंद होईल,

26 जो कोणी प्रामाणिकपणे उत्तर देतो

27 तू आपले बाहेरचे काम आधी कर,

28 निष्कारण आपल्या शेजाऱ्याविरूद्ध साक्ष देऊ नको,

29 “त्याने जसे मला केले तसे मी त्यास करीन.

30 मी आळशी मनुष्याच्या शेताजवळून,

31 तेव्हा त्या सर्वांवर काटेरी झाडे वाढली होती,

32 मी ते बघितले आणि त्याचा विचार करू लागलो.

33 “थोडीशी झोप घेतो, थोड्याशा डुलक्या घेतो,

34 आणि दारिद्र्य लुटारूसारखे,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 24, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.