Provérbios 20

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 द्राक्षरस चेष्टा करणारा आहे आणि मादक पेय भांडखोर आहे;

2 राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो;

3 जो कोणी भांडण टाळतो त्यास आदर आहे,

4 आळशी मनुष्य हिवाळा लागल्यामुळे नांगरीत नाही,

5 मनुष्याच्या मनातील योजना खोल पाण्यासारख्या असतात;

6 बरेच व्यक्ती विश्वासू असल्याची घोषणा करतात,

7 जो कोणी मनुष्य चांगले करतो त्याच्या प्रामाणिकतेने चालतो,

8 जेव्हा राजा राजासनावर बसून न्यायनिवाड्याचे कार्य करतो,

9 मी आपले हृदय शुद्ध केले आहे,

10 भिन्नभिन्न अशी खोटी वजने आणि असमान मापे,

11 तरुणसुध्दा आपल्या कृतीने

12 ऐकणारे कान आणि बघणारे डोळे,

13 झोपेची आवड धरू नकोस, धरशील तर दरिद्री होशील;

14 विकत घेणारा म्हणतो, वाईट! वाईट!

15 तेथे सोने आहे आणि विपुल किंमती खडे आहेत,

16 जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे,

17 कपटाची भाकर गोड लागते,

18 सल्ल्याद्वारे योजना प्रस्थापित होतात,

19 लावालावी करणारा गुप्त गोष्टी प्रगट करतो,

20 जर एखादा मनुष्य आपल्या आईला किंवा वडिलांना शाप देईल,

21 सुरवातीला उतावळीने मिळवलेल्या संपत्तीचा

22 मी चुकीच्या बदल्यात परतफेड करीन असे म्हणू नकोस,

23 असमान वजनाचा परमेश्वरास तिरस्कार आहे

24 मनुष्याच्या पावलास परमेश्वर वाट दाखवतो.

25 हे पवित्र आहे असे उतावळीने म्हणणे व असला नवस केल्यावर

26 सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून टाकतो,

27 मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप होय,

28 कराराचा प्रामाणिपणा आणि विश्वसनियता राजाचे रक्षण करतात,

29 तरुण मनुष्याचे वैभव त्याचे बळ आहे.

30 जखम करणारे घाय आणि वर्मी लागणारे फटके

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 20, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.