Provérbios 21

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 राजाचे मन पाण्याच्या प्रवाहासारखे परमेश्वराच्या हातात आहे;

2 प्रत्येक मनुष्याचे मार्ग त्याच्या दृष्टीने योग्य असतात,

3 योग्य व न्याय करणे हे यज्ञापेक्षा

4 घमेंडखोर दृष्टी व गर्विष्ठ मन

5 परीश्रमपूर्वक केलेल्या योजनांमुळे भरभराट होते,

6 लबाड जिव्हेने मिळवलेली संपत्ती

7 दुष्टांचा बलात्कार त्यांना झाडून टाकील,

8 अपराधी मनुष्याचा मार्ग वाकडा असतो,

9 भांडखोर पत्नीबरोबर मोठ्या घरात राहाण्यापेक्षा,

10 दुष्टाचा जीव वाईटाची हाव धरतो;

11 जेव्हा निंदकास शासन होते तेव्हा अज्ञानी शहाणे होतात;

12 नीतिमान दुष्टाच्या घराकडे लक्ष लावतो,

13 जो कोणी गरिबाची आरोळी ऐकत नाही,

14 गुप्तपणे दिलेली देणगी राग शांत करते,

15 योग्य न्यायाने नीतिमानाला आनंद होतो.

16 जो कोणी ज्ञानाच्या मार्गापासून भटकतो,

17 ज्याला ख्यालीखुशाली प्रिय आहे तो दरिद्री होतो;

18 जो कोणी चांगले करतो त्याची खंडणी दुर्जन आहे,

19 भांडखोर आणि खूप तक्रार करून अशांती निर्माण करणाऱ्या पत्नीबरोबर राहाण्यापेक्षा

20 सुज्ञाच्या घरात मोलवान खजिना आणि तेल आहेत,

21 जो कोणी नीतिमत्ता आणि दया करतो,

22 सुज्ञ मनुष्य बलवानांच्या नगराविरूद्ध चढतो,

23 जो कोणी आपले तोंड व जीभ सांभाळतो,

24 गर्विष्ठ व घमेंडखोर मनुष्यास उद्दाम असे नाव आहे.

25 आळशाची वासना त्यास मारून टाकते;

26 तो सर्व दिवस हाव आणि अधिक हाव धरतो,

27 दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते,

28 खोटा साक्षीदार नाश पावेल,

29 दुष्ट मनुष्य आपले मुख धीट करतो,

30 परमेश्वराविरूद्ध शहाणपण, बुद्धि

31 लढाईच्या दिवसासाठी घोडा तयार करतात,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 21, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.