Provérbios 22

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 चांगले नाव विपुल धनापेक्षा

2 गरीब आणि श्रीमंत यांच्यात हे सामाईक आहे,

3 शहाणा मनुष्य संकट येताना पाहून लपतो,

4 परमेश्वराचे भय नम्रता आणि संपत्ती, मान

5 कुटिलाच्या मार्गात काटे आणि पाश असतात;

6 मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे,

7 श्रीमंत गरीबावर अधिकार गाजवितो,

8 जो कोणी वाईट पेरतो तो संकटाची कापणी करतो,

9 जो उदार दृष्टीचा आहे तो आशीर्वादित होईल

10 निंदकाला घालवून दे म्हणजे भांडणे मिटतात,

11 ज्याला मनाची शुद्धता आवडते,

12 परमेश्वराचे नेत्र ज्ञानाचे रक्षक आहेत,

13 आळशी म्हणतो, “बाहेर रस्त्यावर सिंह आहे!

14 व्यभिचारी स्त्रियांचे तोंड खोल खड्डा आहे;

15 बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते,

16 जो कोणी आपली संपत्ती वाढविण्यासाठी गरीबावर जुलूम करतो,

17 ज्ञानाची वचने ऐकून घे आणि त्याकडे लक्ष दे,

18 कारण ती जर तू आपल्या अंतर्यामात ठेवशील,

19 परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवावा,

20 मी तुझ्यासाठी शिक्षण व ज्ञान

21 या सत्याच्या वचनाचे विश्वासूपण तुला शिकवावे,

22 गरीब मनुष्यास लुटू नको, कारण तो गरीबच आहे,

23 कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल,

24 जो कोणी एक व्यक्ती रागाने राज्य करतो त्याची मैत्री करू नकोस,

25 तुम्ही त्याचे मार्ग शिकाल,

26 दुसऱ्याच्या कर्जाला जे जामीन होतात,

27 जर तुझ्याकडे कर्ज फेडण्यास काही नसले,

28 तुझ्या वडिलांनी जी प्राचीन सीमा घालून ठेवली आहे,

29 जो आपल्या कामात तरबेज अशा मनुष्यास तू पाहिले आहे का? तो राजासमोर उभा राहील;

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 22, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.