Jó 34

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 नंतर अलीहूने आपले बोलणे चालूच ठेवले तो म्हणाला,

2 “शहाण्या मनुष्यांनो मी काय सांगतो ते ऐका

3 तुमची जीभ ज्या अन्नाला स्पर्श करते त्याची चव तिला कळते

4 तेव्हा आपण आता काय न्याय आहे ते निवडून घेवू

5 ईयोब म्हणतो, मी निष्पाप आहे,

6 मी निरपराध आहे, परंतु माझ्याविरुध्द लागलेला निकाल मला खोटारडा ठरवतो

7 ईयोबासारखा आणखी कोणी आहे का?

8 तो जे वाईट करतात त्यांच्याशी मैत्री करतो,

9 तो असे म्हणतो, ते मनुष्याच्या कामाचे नाही,

10 तुम्हास समजू शकते, म्हणून तुम्ही माझे ऐका.

11 एखादा मनुष्य जे काही करतो त्याबद्दल देव त्याची परतफेड करीतो.

12 खरोखर, हे देव कधीच वाईट करीत नाही,

13 देवाला कोणीही पृथ्वीवरचा अधिकारी म्हणून निवडले नाही.

14 त्याचे चित्त स्वतःकडेच असते,

15 नंतर सर्व शरीरे एकत्रीत नाश पावतील

16 जर तुम्ही शहाणे असाल तर मी काय म्हणतो त्याकडे लक्ष द्याल

17 जो मनुष्य न्यायी होण्यासंबंधी तिरस्कार करतो तो कधीच राज्यकर्ता होऊ शकत नाही.

18 एक देवच असा आहे जो राजांना तुम्ही कवडीमोलाचे आहात.

19 देव इतरांपेक्षा पुढाऱ्यांवर अधिक प्रेम करीत नाही.

20 माणसे अर्ध्यारात्री एकाएकी मरुन जातात.

21 लोक जे करतात ते देव बघतो

22 जगात कुठेही अशी अंधारी जागा नाही जिथे वाईट माणसे देवापासून लपून बसू शकतील.

23 देवाला लोकांची अधिक परीक्षा घेण्यासाठी वेळ ठरवण्याची गरज नसते

24 शक्तीशाली लोकांचा तो चुराडा करतो, आणि त्यांच्या स्थानी दुसरा स्थापीतो,

25 तेव्हा लोक काय करतात ते देवाला माहीत असते.

26 वाईट मनुष्यांनी जी दुष्कृत्ये केली असतील त्याबद्दल त्यांना शिक्षा करतो.

27 कारण वाईट मनुष्यांनी देवाची आज्ञा पाळायचे थांबवले

28 हे दुष्ट लोक गरीबांना कष्ट देतात, आणि मदतीसाठी देवाकडे याचना करायला भाग पाडतात.

29 देव गरीबांची मदतीसाठी हाक ऐकतो. परंतु गरीबांना मदत करायची नाही असे देवाने ठरवले तरी देवाला कोणी अपराधी ठरवू शकणार नाही.

30 अशासाठी की, अधर्म्याचे राज्य येवू नये,

31 जर तो मनुष्य देवाला म्हणेल की.

32 जे मी बघू शकत नाही ते मला दाखव.

33 तुला असे वाटते का देव त्या मनुष्याचा पापाला शिक्षा करील, देवाने आतापर्यंत केलेले तुला आवडले नाही?

34 शहाणा मनुष्य मला म्हणेल

35 ‘ईयोब एखाद्या अज्ञानी मनुष्यासारखे बोलत आहे.

36 जर फक्त ईयोबालाच त्याच्या वादाबद्दल कसोटीस लावत असू

37 त्याच्या पापात त्याने आणखी बंडाची भर घातली आहे.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 34, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.