1 Crônicas 8

Marathi Bible (GL_MARATHI) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आश्बेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा.
1 Benjamim gerou Bela, seu primogênito, Asbel, o segundo, Aara, o terceiro,
2 चौथा नोहा व पाचवा राफा.
2 Noaa, o quarto e Rafa, o quinto.
3 अद्दार, रोरा, अबीहूद, अबीशूवा, नामान, अहोह, गेरा, शफूफान आणि हुराम हे बेलाचे मुलगे.
3 Filhos de Bela: Adar, Gera, Abiud, Abisué, Naamã, Aoé,
4 एहूदचे वंशज खालील प्रमाणे: नामान, अहीया आणि गेरा. हे गेबातील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांना आपापली गावे सोडायला लावून सक्तीने मानाहथ येथे नेण्यात आले. गेराने त्यांना कैद केले. गेराने उज्जा आणि अहीहूद यांना जन्म दिला.
4 Gera, Sefufã,
5 शहरयिमाने मवाबात आपल्या बायका हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्याला दुसऱ्या एका बायकोपासून मुले झाली.
5 Hurão.
6 ही त्याची बायको होदेश हिच्यापासून त्याला योबाब, सिब्या, मेशा, मल्काम, यऊस. शख्या, मिर्मा हे मुलगे झाले. ते आपल्या वडलांच्या घराण्यांचे प्रमुख होते.
6 Filhos de Aod: eram os chefes das famílias que habitavam Gabaa, transportados para Manaat:
7 हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे मुलगे झाले.
7 Naamã, Aquia e Gera, que os transportou, o qual gerou Oza e Aiud.
8 एबर, मिशाम शमेद, बरीया आणि शमा हे एल्पाचे मुलगे. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली. बरीया आणि शमा हे अयालोनमधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथ येथील रहिवाश्यांना हुसकावून लावले.
8 Saarain teve filhos na terra de Moab, depois de ter repudiado suas mulheres Husim e Bara.
9 अह्यो, शाशक, यरेमोथ,
9 Nasceram de Hodes, sua mulher: Jobab, Sebia, Mosa, Molcon, Jeús, Sequia e Marma,
10 जबद्या. अराद, एदर,
10 que são seus filhos, chefes de famílias.
11 मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे मुलगे.
11 De Husin teve Abitob e Elfaal.
12 जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर,
12 Filhos de Elfaal: Heber, Misaão e Samad, que construiu Ono e Lod, e as cidades que dela dependem.
13 इश्मरय, इज्लीया, योबाब हे एल्पालचे मुलगे.
13 Baria e Sama, chefes das famílias que habitavam Aialon, puseram em fuga os habitantes de Get.
14 याकीम, जिख्री, जब्दी,
14 Aio, Sesac, Jerimot,
15 एलीएनय, सिलथय, अलीएल,
15 Zabadia, Arod, Heder,
16 अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे मुलगे.
16 Miguel, Jesfa e Joá eram filhos de Baria.
17 इश्पान, एबर, अलीएल,
17 Zabadia, Mosolão, Hezeci, Heber,
18 अब्दोन, जिख्री, हानान,
18 Jesamari, Jezlia e Jobab eram filhos de Elfaal.
19 हनन्या, एलाम, अनथोथीया,
19 Jacim, Zecri, Zabdi,
20 इफदया, पनुएल हे शाशकचे मुलगे होत.
20 Elioenai, Seletai, Eliel,
21 शम्शरय, शहऱ्या, अथल्या,
21 Adaia, Baraia e Samarat eram filhos de Semei.
22 यारेश्या, एलीया, जिख्री हे यरोहामचे मुलगे.
22 Jesfã, Heber, Eliel,
23 हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. तशी त्यांची वंशावळींमध्ये नोंद आहे. ते यरुशलेम येथे राहत होते.
23 Abdon, Zecri, Hanã,
24 गिबोनचा बाप यइएल. तो गिबोनमध्ये राहत होता. त्याची बायको माका.
24 Hanania, Elão, Anatotia,
25 त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब,
25 Jefdaia e Fanuel eram filhos de Sesac.
26 गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर मुले.
26 Samsari, Sooria, Otolia,
27 शिमा हा मिकलोथचा मुलगा. आपल्या यरुशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते.
27 Jersia, Elia e Zecri eram filhos de Jeroão.
28 कीशचा बाप नेर. कीश शौलचा बाप. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा.
28 São estes os chefes de famílias, chefes segundo suas genealogias. Habitavam em Jerusalém.
29 योनाथानचा मुलगा मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा बाप.
29 O pai de Gabaon morava em Gabaon; sua mulher chamava-se Maaca.
30 पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे मुलगे.
30 Seu filho mais velho: Abdon; em seguida, Sur, Cis, Baal, Nadab,
31 यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमाबेथ व जिम्री यांचा बाप होता. जिम्री हा मोसाचा बाप होता.
31 Gedor, Aio e Zaquer.
32 बिनाचा पिता मोसा. बिनाचा मुलगा राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल.
32 Macelot gerou Samaa. Eles habitavam também Jerusalém com seus irmãos.
33 आसेलला सहा मुलगे होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान.
33 Ner gerou Cis, Cis gerou Saul, Saul gerou Jônatas, Melquisua, Abinadab e Esbaal.
34 आसेलचा भाऊ एशेक. त्याचे मुलगे: ज्येष्ठ मुलगा ऊलाम, दुसरा यऊष आणि तिसरा अलिफलेत.
34 Filho de Jônatas: Meribaal. Meribaal gerou Mica.
35 ऊलामचे मुलगे शूर आणि उत्तम धनुर्धर होते. त्यांची वंशवेल चांगली विस्तारली. मुले, नातवंडे मिळून 150 जण होते.हे सर्व बन्यामीनचे वंशज.
35 Filhos de Mica: Fiton, Melec, Taraa e Acaz.
36 — ausente —
36 Acaz gerou Joada, Joada gerou Alamot, Azmot e Zamri. Zamri gerou Mosa.
37 — ausente —
37 Mosa gerou Banaa, Rafa, seu filho, Elasa, seu filho, Asel, seu filho.
38 — ausente —
38 Asel teve seis filhos, cujos nomes são: Esricão, Bocru, Ismael, Saria, Obdias e Hanã, todos filhos de Asel.
39 — ausente —
39 Filhos de Esec, seu irmão: Ulão, seu filho mais velho, Jeús, o segundo, e Elifalet, o terceiro.
40 — ausente —
40 Os filhos de Ulão eram homens valentes, bons arqueiros; tiveram numerosos filhos e netos: cento e cinqüenta. Todos esses são descendentes de Benjamim.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Crônicas 8, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.