Salmos 78

marc (MARC)

1 अहो माझ्या लोकांनो, माझे विधिनियम ऐका;

2 मी तोंड उघडून दाखल्यांनी त्यांच्याशी बोलेन;

3 ज्यागोष्टी आम्ही ऐकल्या आणि आम्हाला समजल्या आहे,

4 आम्ही त्या त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही,

5 कारण त्यांनी आपले नियम याकोबाला दिले,

6 जेणेकरून येणार्‍या पिढ्या,

7 मग ते परमेश्वरावर आपला भरवसा ठेवतील

8 ते त्यांच्या पूर्वजांसारखे नसतील—

9 सर्व शस्त्रांनिशी धनुर्धारी असतानाही एफ्राईमच्या वंशजांनी

10 त्यांनी परमेश्वराचा करार पाळला नाही,

11 त्यांनी केलेली महत्कार्य,

12 त्यांनी आपल्या पूर्वजांसमोर इजिप्तमधील

13 परमेश्वराने समुद्र दुभागला आणि त्यातून त्यांना पार नेले;

14 दिवसा ते त्यांना मेघाच्या साहाय्याने

15 त्यांनी रानात खडक फोडले

16 त्यांनी खडकाळ सुळक्यातून पाण्याचे झरे काढले

17 असे असतानाही त्यांनी परमेश्वराविरुद्ध बंड करणे

18 ज्या अन्नासाठी ते आसुसलेले होते त्याचा आग्रह धरून त्यांनी

19 ते परमेश्वराच्या विरोधात बोलले;

20 खरे आहे, त्यांनी खडकावर मारले,

21 जेव्हा याहवेहने हे ऐकले, ते संतापले;

22 कारण परमेश्वरावर त्यांनी विश्वास ठेवला नाही;

23 त्यांनी आकाशाला उघडण्याची आज्ञा केली;

24 लोकांच्या खाण्याकरिता त्यांनी मान्नाचा वर्षाव केला,

25 मनुष्यांनी देवदूतांची भाकर खाल्ली;

26 त्यांनी आकाशातून पूर्वेचा वारा सोडला

27 त्यांनी धुळीप्रमाणे त्यांच्यावर मांसाचा पाऊस पाडला,

28 त्यांनी त्यांच्या छावणीच्या आत,

29 त्यांनी अधाशीपणाने तृप्त होईपर्यंत खाल्ले—

30 पण त्यांना जे पाहिजे त्यापासून समाधानी होण्यापूर्वी,

31 परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला;

32 इतके सर्व झाले तरी ते लोक पाप करीतच राहिले;

33 म्हणून त्यांनी त्यांचे आयुष्य निरर्थक केले

34 जेव्हा परमेश्वर त्यांचा संहार करू लागले, तेव्हा ते त्यांच्या शोध घेऊ लागले;

35 परमेश्वर आपल्या आश्रयाचा खडक आहेत

36 परंतु ते केवळ त्यांच्या मुखाने त्यांची खुशामत करीत;

37 त्यांची हृदये त्यांच्याशी प्रामाणिक नव्हती;

38 तरी देखील परमेश्वर दयाळूच राहिले;

39 कारण ते केवळ वार्‍याच्या झुळकेप्रमाणे क्षणात नाहीसे होणारे

40 त्यांनी कितीदा तरी त्यांच्याविरुद्ध बंड केले

41 पुन्हा आणि पुन्हा त्यांनी परमेश्वराची परीक्षा पाहिली;

42 पीडा देणार्‍यापासून त्यांनी केलेली त्यांची सुटका—

43 ज्या दिवशी त्यांनी इजिप्तमध्ये आपली चिन्हे प्रदर्शित केली,

44 त्यांनी त्यांच्या नद्यांच्या पाण्याचे रूपांतर रक्तात केले;

45 सर्व इजिप्त देश खाऊन टाकण्यासाठी त्यांनी कीटकांचे थवेच्या थवे पाठविले

46 त्यांनी त्यांची पिके सुरवंटांना खावयास दिली;

47 त्यांनी गारांनी त्यांच्या द्राक्षवेलींचा

48 त्यांनी त्यांची गुरे गारांनी नष्ट केली,

49 त्यांनी त्यांच्यावर आपला तीव्र राग,

50 त्यांनी आपल्या क्रोधास मोकळी वाट करून दिली;

51 इजिप्त देशाच्या प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ पुत्रांस त्यांनी ठार केले;

52 पण त्यांनी आपल्या लोकांस मेंढरांसारखे बाहेर आणून,

53 त्यांनीच त्यांचे सुरक्षित मार्गदर्शन केले, म्हणून ते भयभीत झाले नाहीत;

54 त्यांनी आपल्या उजव्या हाताने

55 त्यांनी राष्ट्रांना त्यांच्या समोरून काढून टाकले

56 तरी त्यांनी परमेश्वराची परीक्षा पाहिली

57 जसा एक सदोष धनुष्य दुसरीकडे वळतो,

58 त्यांनी त्यांच्या उच्च स्थानांमुळे त्यांचा राग भडकविला;

59 त्यांचे ऐकून परमेश्वराला अत्यंत क्रोध आला,

60 त्यांनी मानवांमध्ये वस्ती केली होती,

61 त्यांनी आपला कोश बंदिवासात जाऊ दिला,

62 त्यांनी आपल्या लोकांना तलवारीच्या स्वाधीन केले,

63 त्यांचे तरुण अग्नीने खाऊन टाकले;

64 याजकांचा तलवारीने वध केला

65 झोपेतून एखादा मनुष्य जागा व्हावा, तसे प्रभू जागे झाले;

66 त्यांनी आपल्या शत्रूंची दाणादाण केली

67 परंतु त्यांनी योसेफाचा डेरा वर्ज्य केला;

68 तर त्यांनी यहूदाहचे गोत्र निवडले,

69 त्यांनी आपले पवित्रस्थान अत्युच्च बांधले,

70 त्यांनी आपला सेवक दावीदाची निवड केली,

71 मेंढरांची राखण करीत त्यांच्यामागे फिरत असतानाच,

72 आणि दावीदाने प्रामाणिक अंतःकरणाने त्यांचे रक्षण केले;

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 78, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.