Salmos 10

marc (MARC)

1 याहवेह, तुम्ही दूर का उभे आहात?

2 दुष्ट मनुष्य आपल्या उद्धटपणात दुर्बलांचा छळ करतो,

3 कारण हा दुष्ट मनुष्य स्वतःच्या दुष्ट वासनांची बढाई मारतो;

4 दुष्ट त्याच्या गर्विष्ठपणामुळे परमेश्वराचा घेतच नाहीत;

5 दुष्टाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळते;

6 तो स्वतःशीच म्हणतो, “मला कधीही काही हलवू शकणार नाही.”

7 लबाडी व धमक्यांनी त्याचे मुख भरलेले आहे;

8 गावात तो दबा धरून बसतो;

9 तो सिंहासारखा दबा धरून बसतो;

10 बळी पडलेले लोक त्याच्या प्रबळ शक्तीखाली दडपले जातात,

11 तो स्वतःशी बोलतो, “परमेश्वराच्या लक्षात हे कधीही येणार नाही,

12 याहवेह उठा, परमेश्वरा, आपला हात उगारा!

13 परमेश्वराला दुष्ट तुच्छ का लेखतो?

14 परंतु परमेश्वरा, तुम्ही पीडितांच्या यातना पाहता;

15 त्या दुष्टाचे भुजबळ मोडून टाका;

16 याहवेह हे सर्वकाळचे राजा आहेत;

17 याहवेह, नम्र लोकांच्या इच्छा तुम्ही जाणता;

18 गांजलेले व अनाथांचे रक्षण करा,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 10, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.