Provérbios 29

marc (MARC)

1 अनेकदा कान उघाडणी केली तरीही जो ताठ मानेचाच राहतो,

2 जेव्हा नीतिमानाची भरभराट होते, तेव्हा लोक हर्षोल्हास करतात;

3 ज्या मनुष्याला ज्ञान प्रिय आहे, तो त्याच्या वडिलांना आनंदी करतो,

4 न्यायाने राजा राष्ट्राला स्थैर्य देतो,

5 जे लोक त्यांच्या शेजार्‍यांची खुशामत करतात,

6 दुष्ट कृत्ये करणारे स्वतःच्या पापामुळेच सापळ्यात अडकतात,

7 नीतिमानाला गरिबांच्या हक्कांची काळजी असते,

8 टवाळी करणारे शहरात गोंधळ करतात,

9 सुज्ञानी मनुष्य जर मूर्खाबरोबर न्यायालयात गेला,

10 हिंसाचारी मनुष्य प्रामाणिक मनुष्याचा द्वेष करतो,

11 मूर्ख त्याच्या रागाच्या उद्रेकाला पूर्ण वाट करून देतो,

12 जर राजा लबाड गोष्टी ऐकत असेल,

13 गरीब मनुष्य व जुलमी मनुष्य यांच्यामध्ये एक गोष्ट समान आहे:

14 जर राजा गरिबांना योग्य न्याय देतो,

15 छडी व ताकीद यामुळे ज्ञान मिळते;

16 जेव्हा दुष्टाची भरभराट होते, तेव्हा पापाचीही वाढ होते,

17 तुमच्या बालकांना शिस्त लावा म्हणजे ते तुम्हाला शांती देतील;

18 जिथे लोकांना दर्शन नाही, तिथे लोक बेबंद असतात.

19 केवळ शब्दांनी नोकर सुधारू शकत नाहीत;

20 बोलण्यास उतावळा अशा कोणाला तुम्ही पाहिले आहे काय?

21 ज्या चाकराचा लहानपणापासून लाड होतो,

22 क्रोधिष्ट मनुष्य भांडण सुरू करतो,

23 अहंकार व्यक्तीच्या अधःपतनाचे कारण ठरतो;

24 चोरांचे साथीदार स्वतःचेच शत्रू आहेत;

25 मनुष्याचे भय धोकादायक सापळा असतो,

26 पुष्कळ लोक राजाची भेट घेण्याचा प्रयत्न करतात,

27 नीतिमान अप्रामाणिक माणसांचा द्वेष करतात;

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 29, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.