Provérbios 30

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 याकेचा मुलगा आगूर याची वचने म्हणजे देववाणी आहेत.

2 खचित मी खूप क्रूर आहे मनुष्य नाही;

3 मी ज्ञान शिकलो नाही,

4 आकाशापर्यंत चढून कोण गेला आहे आणि खाली उतरला आहे?

5 देवाचा प्रत्येक शब्द पारखलेला आहे,

6 त्याच्या वचनात काही भर घालू नको,

7 मी तुझ्याजवळ दोन गोष्टी मागतो,

8 पोकळ गर्व आणि लबाड्या माझ्यापासून दूर कर;

9 माझी जर अतीतृप्ती झाली तर मी तुला नाकारीन आणि परमेश्वर कोण आहे? असे म्हणेन;

10 सेवकाची निंदानालस्ती त्याच्या धन्याजवळ करू नको,

11 आपल्या पित्याला शाप देणारा,

12 त्यांच्या दृष्टीने आपणाला शुद्ध समजणारी,

13 ज्यांचे डोळे कितीतरी गर्विष्ठ आहेत,

14 गरीबांना पृथ्वीतून व गरजवंताना मनुष्यामधून खाऊन टाकायला,

15 जळवेच्या दोन मुली आहेत, त्या दे, व दे अशा ओरडतात.

16 मृत्यूची जागा, वांझ उदर,

17 जो डोळा पित्याची चेष्टा करतो,

18 मला तीन गोष्टी फार आश्चर्याच्या वाटतात,

19 आकाशात उडणाऱ्या गरुडाचा मार्ग;

20 हा व्यभिचारी स्त्रिचा मार्ग असा आहे; ती खाऊन तोंड पुसते,

21 तीन गोष्टीने पृथ्वी कांपते,

22 जेव्हा दास राजा होतो,

23 विवाह झालेली त्रासदायक स्त्री; मालकिणीची वारस झालेली दासी.

24 पृथ्वीवरच्या चार गोष्टी अगदी लहान आहेत;

25 मुंग्या अगदी लहान आणि दुर्बल असतात,

26 ससे हे सशक्त प्राणी नाहीत,

27 टोळांना राजा नसतो,

28 पाल आपण हातानी पकडू शकतो,

29 जे आपल्या चालण्यात डौलदार असतात असे तीन प्राणी आहेत,

30 सिंह सर्व प्राण्यात सगळ्यात बलवान आहे

31 गर्वाने चालणारा कोंबडा, बोकड;

32 जर तू गर्वाने ताठ होण्याचे मूर्खत्व केले

33 कारण जसे दूध घुसळण्याने लोणी निघते,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 30, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.