Provérbios 22

marc (MARC)

1 चांगले नाव मिळविणे पुष्कळ संपत्ती मिळविण्यापेक्षा

2 श्रीमंत व गरीब यांच्यामध्ये हे साम्य आहे;

3 सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो,

4 याहवेहचे भय ही नम्रता आहे;

5 दुष्टाच्या मार्गात काटे व पाश असतात;

6 लहान मुलांनी जसे वर्तन केले पाहिजे, तसेच त्यांना वागावयास शिकवा,

7 जसा श्रीमंत गरिबावर सत्ता चालवितो,

8 जो कोणी अन्यायाची पेरणी करतो, तो अरिष्टांची कापणी करेल,

9 उदारपणे वागणारी माणसे स्वतःच आशीर्वादित होतात,

10 टवाळखोराला हाकलून द्या, कलह आपोआप संपेल;

11 जो शुद्ध हृदयावर प्रेम करतो आणि कृपायुक्त भाषण करतो

12 याहवेहचे नेत्र ज्ञानाचे रक्षण करतात,

13 आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे!

14 वेश्येचे मुख खोल खड्डा आहे;

15 बालकाचे मन मूर्खपणाने भरलेले असते,

16 श्रीमंत होण्यासाठी जो गरिबांवर जुलूम करतो तो

17 लक्ष दे आणि सुज्ञानाचा बोलण्याकडे तुझे कान वळव;

18 जेव्हा तू ते आपल्या हृदयात ठेवशील

19 म्हणजे तुझा याहवेहवर विश्वास राहील,

20 सल्लामसलत आणि ज्ञान याविषयी

21 प्रामाणिक असणे आणि सत्य बोलणे तुला शिकविले नाही काय

22 गरिबांना ते गरीब आहेत म्हणून लुबाडू नका,

23 कारण याहवेह त्यांचा खटला लढतील

24 तापट माणसांची मैत्री करू नका,

25 नाहीतर तुम्ही त्यांचाच कित्ता गिरवाल,

26 वचन देऊन हात मिळवणी करणार्‍यासारखे तुम्ही होऊ नका

27 जर तुमच्याकडे कर्ज फेडण्यास पैसे नसतील तर

28 ज्या तुमच्या पूर्वजांनी निश्चित केल्या आहेत

29 आपल्या कामात निपुण असणारी माणसे तू पाहिली आहे का?

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 22, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.