Provérbios 12

marc (MARC)

1 जो अनुशासन प्रिय असतो, त्याला ज्ञान प्रिय असते,

2 नीतिमान लोकांना याहवेहची कृपा प्राप्त होते,

3 दुष्टाईने मनुष्य जीवनात स्थिर होत नाही,

4 सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीला मुकुटासारखी आहे,

5 नीतिमान मनुष्याची योजना न्याय्य असते,

6 दुष्टांचे शब्द रक्तपात करण्यासाठी टपून बसतात

7 दुर्जन उलथून टाकले जातात आणि ते नाहीसे होतात,

8 मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेच्या प्रमाणात होते,

9 स्वतःला प्रतिष्ठित दर्शवून अन्नाचा अभाव असण्यापेक्षा

10 नीतिमान मनुष्य आपल्या पशूच्या गरजांची काळजी घेतो,

11 जे आपल्या जमिनीची मशागत करतात, त्यांना विपुल अन्न प्राप्त होईल,

12 दुष्ट मनुष्य दुर्जनांच्या लुटीची इच्छा करतो,

13 दुष्ट माणसे त्यांच्या वाईट बोलण्याने जाळ्यात सापडतात,

14 ओठांच्या फळांनी मनुष्याला उत्तम गोष्टी लाभतात,

15 मूर्खाच्या दृष्टीने त्याचाच मार्ग योग्य असतो;

16 मूर्ख आपला क्रोध तत्काळ दर्शवितो,

17 प्रामाणिक साक्षीदार सत्य बोलतो,

18 निष्काळजीपणाने बोललेला शब्द तलवारीसारखा वेध घेतो,

19 सत्याची वाणी काळाच्या कसोटीला उतरते;

20 दुष्ट योजना करणार्‍यांच्या हृदयात कपट असते,

21 न्यायी मनुष्यावर काहीही आपत्ती येणार नाही,

22 असत्य बोलणार्‍या ओठांची याहवेह घृणा करतात,

23 सुज्ञ मनुष्य आपले ज्ञान प्रकट करीत नाही,

24 उद्योगी मनुष्यांचे हात सत्ता धारण करतील,

25 चिंता हृदयावर दबाव आणते,

26 नीतिमान आपल्या मित्रांची काळजीपूर्वकरित्या निवड करतो,

27 आळशी मनुष्याला शिकार मिळत नाही,

28 नीतिमानाचा मार्ग जीवनाकडे जातो,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 12, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.