Jó 40

marc (MARC)

1 याहवेहने इय्योबास पुढे म्हटले,

2 “जो सर्वसमर्थाशी वाद घालतो, तो त्यांना सुधारणार का?

3 तेव्हा इय्योब याहवेहला म्हणाला:

4 “मी अयोग्य आहे; मी तुम्हाला काय उत्तर देणार?

5 मी एकदा बोललो, पण माझ्याकडे उत्तर नाही;

6 मग याहवेह वादळातून इय्योबाशी बोलले:

7 “पुरुषासारखी आपली कंबर कस;

8 “माझ्या न्याया विषयी तू संशय धरशील काय?

9 तुझा बाहू परमेश्वरासारखा आहे काय,

10 मग गौरव आणि वैभव यांनी स्वतःला सुशोभित कर,

11 तू आपल्या क्रोधाचा त्वेष मोकळा सोडून दे,

12 जे अहंकारी आहेत त्या सर्वांकडे पाहा आणि त्यांना नम्र कर.

13 त्या सर्वांना मातीत एकत्रच गाडून टाक;

14 मग मी स्वतः हे मान्य करेन

15 “बेहेमोथ कडे पाहा,

16 त्याच्या कमरेत किती शक्ती आहे,

17 गंधसरूप्रमाणे त्याचे शेपूट झोकांडत असते.

18 त्याची हाडे कास्याच्या नळ्यासमान आहेत;

19 परमेश्वराच्या कृत्यांमध्ये तो प्रथम क्रमांकावर आहे,

20 डोंगर आपले उत्तम उत्पादन त्याला पुरवितात;

21 कमलिनीखाली तो पडून राहतो,

22 कमलिनी आपल्या छायेत त्याला झाकतात;

23 उफळत्या नदीचे प्रवाह त्याला हानी करत नाही;

24 उघड्या डोळ्यांनी कोणी त्याला धरेल काय,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 40, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.