Jó 31

marc (MARC)

1 “मी माझ्या डोळ्यांशी करार केला आहे

2 कारण वरून परमेश्वराचा आमच्यासाठी वाटा,

3 दुष्ट लोकांचा विनाश,

4 माझे मार्ग परमेश्वर पाहात नाही का

5 “जर मी खोटेपणात चाललो आहे

6 तर परमेश्वर सत्याच्या तराजूत मला तोलून पाहो

7 जर माझे पाऊल मार्गातून भटकले असतील,

8 तर ज्याची पेरणी मी केली, त्याची कापणी दुसरा कोणी करो,

9 “जर माझे हृदय परस्‍त्रीद्वारे भुरळीत झाले असेल,

10 तर माझी पत्नी परपुरुषाच्‍या घरातील धान्य दळो,

11 कारण ते तर खूपच दुष्ट,

12 हा भस्म करणारा अग्नी आहे;

13 “जेव्हा माझे सेवक माझ्याविरुद्ध गार्‍हाणे घेऊन आले,

14 तर मी परमेश्वराला सामोरे कसे जाणार?

15 कारण ज्यांनी मला गर्भात उत्पन्न केले त्यांनीच त्यांनाही उत्पन्न केले नाही काय?

16 “जर मी गरिबांच्या हृदयाच्या इच्छा नाकारल्‍या असतील

17 जर मी माझे अन्न स्‍वतःपाशीच ठेवले,

18 परंतु माझ्या तारुण्याच्या दिवसांपासून पित्याने करावे तसे मी त्यांचे पोषण केले,

19 मी जर कोणाला वस्‍त्राविना,

20 त्यांना ऊब यावी म्हणून माझ्या मेंढरांच्या लोकरीचे पांघरूण दिले

21 न्यायालयात मी प्रभावी आहे हे जाणून,

22 तर खांद्यापासून माझा हात गळून पडो,

23 कारण परमेश्वरापासून आलेल्या विपत्तीने मला भयभीत केले आहे,

24 “जर मी सोन्यावर भरवसा ठेवला असेन

25 जर मी माझे मोठे धन,

26 जर आकाशात तळपणार्‍या सूर्याकडे पाहून,

27 माझे अंतःकरण गुप्तपणे मोहित झाले असेल,

28 तर या पापांचा सुद्धा न्याय झाला पाहिजे,

29 “माझ्या शत्रूंची आपत्ती पाहून मी जर कधी आनंद मानला असेन,

30 त्यांच्या जीवनाच्या विरोधात शाप उच्चारून

31 जर माझ्या सेवकांपैकी कधी कोणी म्हटले नाही की,

32 परंतु कोणी अनोळखी व्यक्तीने देखील रस्त्यावर रात्र काढली नाही,

33 अथवा इतर लोकांप्रमाणे मी माझे अपराध झाकून ठेवले असते,

34 मी कधी मोठ्या जनसमूहाचे भय धरले काय,

35 (“अहा, माझे ऐकणारे कोणी असते!

36 तो मी खचित खांद्यावर घेऊन वाहिला असता,

37 मी सर्वसमर्थाला माझ्या प्रत्येक पावलांचा हिशोब दिला असता;

38 “किंवा माझी जमीन जर माझ्याविरुद्ध रडत आहे,

39 मोल चुकते न करताच जर मी त्याचा उपज खाल्ला असेल

40 तर मग गव्हाऐवजी वनझुडूप उगवोत

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 31, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.