Jó 27

marc (MARC)

1 इय्योब आपला वाद पुढे चालवून म्हणाला:

2 “ज्या परमेश्वराने मला न्याय देण्याचे नाकारले आहे,

3 की जोपर्यंत मी जिवंत आहे,

4 तोपर्यंत माझे ओठ काहीच वाईट बोलणार नाहीत,

5 मी कधीही मान्य करणार नाही की तुमचे म्हणणे बरोबर आहे;

6 माझी निर्दोषता मी कधीही सोडून देणार नाही;

7 “माझे शत्रू दुष्‍टांप्रमाणे,

8 कारण परमेश्वराने जर देवहीनाला छेदून टाकले,

9 जेव्हा त्यांच्यावर संकट येईल,

10 सर्वसमर्थामध्‍ये त्यांना संतोष मिळणार काय?

11 “परमेश्वराच्या सामर्थ्‍याविषयी मी तुम्हाला शिकवेन;

12 तुम्ही सर्वांनी स्वतः हे बघितले आहे,

13 “दुष्टासाठी परमेश्वर जे नेमून देतात ते हेच आहे,

14 त्याला कितीही मुलेबाळे असली, तरी त्यांचा शेवट तलवारीने होणार;

15 आणि त्यातून जे वाचतील, ते रोगाला बळी पडतील,

16 दुर्जन धुळीसारखा धनाचा साठा करतो

17 जे काही तो साठवून ठेवतो, तरी न्यायी ती वस्त्रे पांघरतील,

18 त्याने बांधलेले घर पतंगाच्‍या कोशाप्रमाणे आहे,

19 धनवान व्यक्ती म्हणून तो रात्री झोपी जातो;

20 संकटे पुराप्रमाणे त्याला गाठतात;

21 पूर्वेचा वारा त्याला वाहून घेऊन जातो आणि तो नाहीसा होतो;

22 तो त्याच्या सामर्थ्यापासून पळ काढण्याचा बेत करतो

23 टाळ्या वाजवित पूर्वेचा वारा त्याची निंदा करेल

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 27, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.