Gênesis 5
marc (MARC) vs NVI
1 ही आदामाची लिखित वंशावळी आहे.
1 Este é o registro da descendência de Adão: Quando Deus criou o homem, à semelhança de Deus o fez;
2 परमेश्वराने त्यांना पुरुष व स्त्री असे निर्माण केले. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना “मानवजात” असे नाव दिले.
2 homem e mulher os criou. Quando foram criados, ele os abençoou e os chamou Homem.
3 आदाम 130 वर्षाचा झाला तेव्हा त्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात, त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत एक मुलगा झाला; त्याने त्याचे नाव शेथ ठेवले.
3 Aos 130 anos, Adão gerou um filho à sua semelhança, conforme a sua imagem; e deu-lhe o nome de Sete.
4 शेथच्या जन्मानंतर आदाम आणखी आठशे वर्षे जगला. याकाळात त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
4 Depois que gerou Sete, Adão viveu 800 anos e gerou outros filhos e filhas.
5 आदाम एकंदर 930 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
5 Viveu ao todo 930 anos e morreu.
6 शेथ 105 वर्षाचा झाला, तेव्हा त्याला अनोश झाला.
6 Aos 105 anos, Sete gerou Enos.
7 अनोशचा पिता झाल्यावर शेथ 807 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
7 Depois que gerou Enos, Sete viveu 807 anos e gerou outros filhos e filhas.
8 शेथ एकंदर 912 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
8 Viveu ao todo 912 anos e morreu.
9 अनोश नव्वद वर्षाचा झाला तेव्हा त्याला केनान झाला.
9 Aos 90 anos, Enos gerou Cainã.
10 केनानचा पिता झाल्यावर अनोश 815 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
10 Depois que gerou Cainã, Enos viveu 815 anos e gerou outros filhos e filhas.
11 अनोश एकंदर 905 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
11 Viveu ao todo 905 anos e morreu.
12 केनान सत्तर वर्षाचा झाला तेव्हा तो महलालेलाचा पिता झाला.
12 Aos 70 anos, Cainã gerou Maalaleel.
13 महलालेलाचा पिता झाल्यावर केनान 840 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
13 Depois que gerou Maalaleel, Cainã viveu 840 anos e gerou outros filhos e filhas.
14 केनान एकंदर 910 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
14 Viveu ao todo 910 anos e morreu.
15 महलालेल 65 वर्षाचा झाला तेव्हा तो यारेदाचा पिता झाला.
15 Aos 65 anos, Maalaleel gerou Jarede.
16 यारेदाचा पिता झाल्यावर महलालेल 830 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
16 Depois que gerou Jarede, Maalaleel viveu 830 anos e gerou outros filhos e filhas.
17 महलालेल एकंदर 895 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
17 Viveu ao todo 895 anos e morreu.
18 यारेद 162 वर्षाचा झाला तेव्हा तो हनोखाचा पिता झाला.
18 Aos 162 anos, Jarede gerou Enoque.
19 हनोखाचा पिता झाल्यावर यारेद 800 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
19 Depois que gerou Enoque, Jarede viveu 800 anos e gerou outros filhos e filhas.
20 यारेद एकंदर 962 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
20 Viveu ao todo 962 anos e morreu.
21 हनोख 65 वर्षाचा झाला तेव्हा तो मथुशेलहाचा पिता झाला.
21 Aos 65 anos, Enoque gerou Matusalém.
22 मथुशेलहाचा पिता झाल्यावर हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे 300 वर्षे चालला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
22 Depois que gerou Matusalém, Enoque andou com Deus 300 anos e gerou outros filhos e filhas.
23 हनोख एकंदर 365 वर्षे जगला.
23 Viveu ao todo 365 anos.
24 हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालत असताना तो अदृश्य झाला, कारण परमेश्वराने त्याला नेले.
24 Enoque andou com Deus; e já não foi encontrado, pois Deus o havia arrebatado.
25 मथुशेलह 187 वर्षाचा झाला तेव्हा तो लामेखाचा पिता झाला.
25 Aos 187 anos, Matusalém gerou Lameque.
26 लामेखाचा पिता झाल्यानंतर मथुशेलह 782 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
26 Depois que gerou Lameque, Matusalém viveu 782 anos e gerou outros filhos e filhas.
27 मथुशेलह एकंदर 969 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
27 Viveu ao todo 969 anos e morreu.
28 लामेख 182 वर्षांचा झाल्यावर त्याला पुत्र झाला.
28 Aos 182 anos, Lameque gerou um filho.
29 त्याने त्याचे नाव नोआह असे ठेवले, कारण तो म्हणाला, “शाप दिलेली भूमी कसण्याच्या अवघड कामापासून याहवेह आम्हाला विसावा देतील.”
29 Deu-lhe o nome de Noé e disse: "Ele nos aliviará do nosso trabalho e do sofrimento de nossas mãos, causados pela terra que o SENHOR amaldiçoou".
30 नोआहच्या जन्मानंतर लामेख 595 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
30 Depois que Noé nasceu, Lameque viveu 595 anos e gerou outros filhos e filhas.
31 लामेख एकंदर 777 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
31 Viveu ao todo 777 anos e morreu.
32 नोआह 500 वर्षाचा झाला तेव्हा तो शेम, हाम व याफेथ यांचा पिता झाला.
32 Aos 500 anos, Noé tinha gerado Sem, Cam e Jafé.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 5, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.