1 Crônicas 25

marc (MARC)

1 दावीद व निवासमंडपाचे अधिकारी यांनी आसाफ, हेमान व यदूथूनच्या काही पुत्रांना सतारी, वीणा व झांजा वाजवून संदेशाची सेवा करण्यासाठी वेगळे केले. त्यांच्या सेवेनुसार त्यांची यादी अशी आहे:

2 आसाफच्या पुत्रा मधून:

3 यदूथून व त्याचे पुत्र:

4 हेमान व त्याचे पुत्र:

5 (हे सर्व राजाचा संदेष्टा हेमानचे पुत्र होते. परमेश्वराने दिलेल्या अभिवचनानुसार त्याला हा कर्णा देण्यात आला होता. परमेश्वराने हेमानाला चौदा पुत्र आणि तीन कन्या दिल्या.)

6 हे सर्वजण याहवेहच्या मंदिरात आपल्या पित्याच्या नेतृत्वाखाली झांजा, सतारी व वीणा वाजवून परमेश्वराच्या भवनात सेवा करीत असत.

7 ते आणि त्यांच्या घराण्यातील सर्वजण म्हणजे एकंदर 288 गायनकला शिकून याहवेहसाठी संगीत देण्यात कुशल झाले होते.

8 तरुण वा वयस्कर, तसेच शिक्षक वा शिष्य या सर्व गायकांची चिठ्ठ्या टाकून नेमणूक केली जाई.

9 पहिली चिठ्ठी निघाली आसाफ, योसेफ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

10 तिसरी जक्कूरा, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

11 चौथी इज्री, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

12 पाचवी नथन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

13 सहावी बुक्कीयाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

14 सातवी यसारेलाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

15 आठवी यशायाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

16 नववी मत्तन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

17 दहावी शिमी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

18 अकरावी अजरएल, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

19 बारावी हशब्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

20 तेरावी शूबाएल, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

21 चौदावी मत्तिथ्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

22 पंधरावी यरेमोथ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

23 सोळावी हनन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

24 सतरावी योश्बेकाशाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

25 अठरावी हनानी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

26 एकोणविसावी मल्लोथी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

27 विसावी एलियाथाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

28 एकविसावी होथीर, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

29 बाविसावी गिद्दल्ती, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

30 तेविसावी महजिओथ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

31 चोविसावी रोमामती-एजेर, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Crônicas 25, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.