Provérbios 1

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 इस्राएलाचा राजा, दावीदाचा पुत्र शलमोन, याची ही नितीसूत्रे.

2 ज्ञान व शिक्षण शिकावे,

3 सुज्ञतेचे शिक्षण घेऊन जे योग्य, न्यायी, आणि चांगले ते करण्यास शिकावे,

4 भोळ्यांना शहाणपण

5 ज्ञानी व्यक्तीने ऐकावे आणि त्याने ज्ञानात वाढावे,

6 ज्ञानी लोकांची वचने आणि त्याची गूढरहस्ये समजावी,

7 परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे,

8 माझ्या मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण ऐक,

9 ते तुझ्या शिराला सुशोभित वेष्टन

10 माझ्या मुला, जर पापी तुला फूस लावून त्यांच्या पापात पाडण्याचा प्रयत्न करतो,

11 जर ते म्हणतील “आमच्याबरोबर ये. आपण वध करण्यास वाट बघू;

12 जसे अधोलोक निरोग्यांना गिळून

13 आपणांस सर्व प्रकारच्या मौलवान वस्तू मिळतील;

14 तू आपला वाटा आम्हाबरोबर टाक,

15 माझ्या मुला, त्यांच्याबरोबर त्या मार्गाने खाली जाऊ नकोस;

16 त्यांचे पाय दुष्कृत्ये करायला धावतात,

17 एखादा पक्षी पाहत असतांना,

18 ही माणसे तर आपल्या स्वतःचा घात करण्यासाठी टपतात.

19 जो अन्यायाने संपत्ती मिळवतो त्या प्रत्येकाचे मार्ग असेच आहेत;

20 ज्ञान रस्त्यावर पुकारा करते,

21 ती गजबजलेल्या रस्त्याच्या नाक्यावरून घोषणा करते,

22 “अहो भोळ्यांनो, जे काही तुम्हास समजत नाही त्याची किती वेळ आवड धरणार?

23 तुम्ही माझ्या निषेधाकडे लक्ष द्या;

24 मी बोलावले पण तुम्ही ऐकायला नकार दिला;

25 परंतु तुम्ही माझ्या सर्व शिक्षणाचा अव्हेर केला

26 म्हणून मीही तुमच्या संकटाना हसेन,

27 जेव्हा वादळांप्रमाणे तुमच्यावर भितीदायक दहशत येईल,

28 ते मला हाका मारतील आणि मी त्यांना उत्तर देणार नाही;

29 कारण त्यांनी ज्ञानाचा द्वेष केला;

30 त्यांनी माझ्या शिक्षणास नकार दिला,

31 म्हणून ते आपल्या वर्तणुकीचे फळ खातील

32 कारण जो कोणी भोळा जेव्हा दूर निघून जाईल त्याचा नाश होईल;

33 परंतु जो कोणी माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 1, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.