Jó 38

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 नंतर परमेश्वर वावटळीतून ईयोबाशी बोलला आणि तो म्हणाला,

2 कोण आहे जो माझ्या योजनांवर अंधार पाडतो,

3 आता तू पुरूषासारखी आपली कंबर बांध,

4 मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास?

5 जग इतके मोठे असावे हे कोणी ठरवले ते सांग?

6 तीचा पाया कशावर घातला आहे?

7 जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केले

8 जेव्हा समुद्र पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला

9 त्यावेळी मी त्यास मेघांनी झाकले

10 मी समुद्राला मर्यादा घातल्या

11 मी म्हणालो, तू इथपर्यंतच येऊ शकतोस या पलिकडे मात्र नाही.

12 तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला

13 तू कधीतरी पहाटेच्या प्रकाशाला पृथ्वीला पकडून

14 पहाटेच्या प्रकाशात डोंगरदऱ्या नीट दिसतात.

15 दुष्टांपासून त्यांचा प्रकाश काढून घेतला आहे

16 सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का?

17 मृत्युलोकात नेणारे दरवाजे तू कधी पाहिलेस का?

18 ही पृथ्वी किती मोठी आहे ते तुला कधी समजले का?

19 प्रकाश कुठून येतो?

20 तू प्रकाशाला आणि काळोखाला ते जिथून आले तेथे परत नेऊ शकशील का?

21 तुला या सर्व गोष्टी नक्कीच माहीत असतील

22 मी ज्या भांडारात हिम आणि

23 मी बर्फ आणि गारांचा साठा संकटकाळासाठी,

24 सूर्य उगवतो त्याठिकाणी तू कधी गेला आहेस का?

25 जोरदार पावसासाठी आकाशात पाट कोणी खोदले?

26 वैराण वाळवंटात देखील कोण पाऊस पाडतो?

27 निर्जन प्रदेशात पावसाचे खूप पाणी पडते आणि गवत उगवायला सुरुवात होते.

28 पावसास वडील आहेत का?

29 हिम कोणाच्या गर्भशयातून निघाले आहे?

30 पाणी दगडासारखे गोठते.

31 तू कृत्तिकांना बांधून ठेवू शकशील का?

32 तुला राशीचक्र योग्यवेळी आकाशात आणता येईल का?

33 तुला आकाशातील नियम माहीत आहेत का?

34 तुला मेघावर ओरडून

35 तुला विद्युतलतेला आज्ञा करता येईल का?

36 लोकांस शहाणे कोण बनवतो?

37 ढग मोजण्याइतका विद्वान कोण आहे?

38 त्यामुळे धुळीचा चिखल होतो

39 तू सिंहासाठी अन्न शोधून आणतोस का?

40 ते सिंह त्यांच्या गुहेत झोपतात.

41 कावळ्याला कोण अन्न देतो?

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 38, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.