Jó 37

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 “खरोखर हे ऐकूण माझे हृदय थरथरते,

2 ऐका! हो ऐका! देवाच्या आवाजाची गर्जना ऐका,

3 देव त्याच्या विजेला सर्व आकाशात चमकण्यासाठी पाठवतो.

4 त्यानंतर आवाजाची गर्जना होते,

5 देवाचा गडगडाटी आवाज अद्भुत आहे.

6 तो हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो.

7 देवाने निर्माण केलेल्या सर्व लोकांस तो काय करु शकतो हे कळावे

8 म्हणून पशू लपण्यास जातात,

9 दक्षिणेकडून चक्रीवादळ येते

10 देवाच्या नि:श्वासाने बर्फ दिल्या जाते

11 खरोखर, देव गडद ढगांना पाण्याने भरतो

12 तो ढगांना सर्व पृथ्वीभर त्याच्या मार्गदर्शनाने पसरण्याची आज्ञा करतो

13 काही वेळा हे सुधारणुक करण्यासाठी असते, काहीवेळा त्यांच्या भूमीसाठी, हे सर्व तो घडवून आणतो,

14 ईयोबा, याकडे लक्ष दे,

15 देव ढगांवर आपला अधिकार कसा गाजवतो ते तुला माहीत आहे का?

16 ढग आकाशात कसे तरंगतात ते तुला कळते का?

17 तुझे कपडे गरम कसे होतात हे तुला समजते काय,

18 तो जसे आकाश पसरवतो तसे तू करू शकतो काय?

19 देवाला आम्ही काय सांगायचे ते तू आम्हांला सांग.

20 मला त्याच्याशी बोलायचे आहे असे तो म्हणाला काय?

21 आता, लोक सुर्य जेव्हा तापत असतो त्यावेळी लोक त्याकडे आकाशात बघू शकत नाही

22 उत्तरेकडून सोनेरी वैभव येते,

23 जो सर्वशक्तिमान तो महान आहे आपणाला त्याचा शोध लागत नाही,

24 म्हणूनच लोक त्याचे भय धरतात.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 37, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.