Jó 21

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 नंतर ईयोबाने उत्तर दिले.

2 “मी काय म्हणतो ते निट ऐक

3 मी बोलेन तेव्हा तू थोडा धीर धर,

4 माझी लोकांविरुध्द तक्रार काय आहे?

5 माझ्याकडे बघ व आश्चर्यचकित हो,

6 माझ्यावर आलेल्या त्रांसाचा विचार करायला लागलो म्हणजे मला भीती वाटते

7 दुष्ट मनुष्यांना जास्त आयुष्य का असते?

8 आणि त्याचे वंशज त्याच्या डोळ्यासमोर स्थापीत होतात,

9 त्यांची घरे भितीपासून सुरक्षित असतात,

10 त्यांच्या बैलाचे प्रजोत्पादन असफल होत नाही.

11 ते आपल्या मुलांना वासराप्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात.

12 ते डफ आणि वीणेच्या आवाजावर गातात

13 ते त्यांचे दिवस भरभराटीत घालवतात,

14 ते देवाला म्हणाले, आम्हास एकटे सोड

15 सर्वशक्तिमान कोण आहे, की त्याची उपासना आम्ही करावी?

16 पाहा, त्याची भरभराट त्याच्या स्वतःच्या हाती नाही?

17 वांरवार दुष्टाचा दिप विझवला जातो,

18 ते कितीदा वाऱ्यापुढे धसकटासारखे होतात,

19 पण तू म्हणतोस देव वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा करतो.

20 त्याच्या डोळ्यांनीच तो आपला नाश पाहो,

21 जेव्हा त्याच्या आयुष्याची मद्दत कमी करण्यास येईल,

22 देवाला कोणी ज्ञान शिकवू शकते का?

23 एखादा मनुष्य त्याच्या पूर्ण शक्तीतच मरतो,

24 त्याची भांडी दुधाने

25 दुसरा मनुष्य मनाच्या कटूपणात मरतो,

26 शेवटी हे दोघेही बरोबरच मातीत जातील.

27 पाहा, मला तुमचे विचार माहीती आहेत,

28 तू कदाचित् म्हणशील ‘आता राजाचे घर कोठे आहे?

29 तू कधीच प्रवास करणाऱ्या लोकांस विचारले नाहीस काय?

30 दुष्ट मनुष्य नाशाच्या दिवसासाठी ठेवलेला आहे,

31 त्याच्या तोंडावर त्याचा मार्ग कोण प्रकट करील?

32 नंतर त्यास कबरेकडे नेतील,

33 खोऱ्यातील ढेकळे त्यास गोड लागतील,

34 मग तुमच्या मुर्खपणाने तुम्ही माझे सांत्वन कसे करु शकता,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jó 21, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.