Cânticos 1

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 हे शलमोनाचे गीतरत्न आहे:

2 (तरुणी आपल्या प्रियकराशी बोलत आहे) तू माझे मुखचुंबन घे,

3 तुझ्या अभिषेकाच्या तेलाचा सुगंध मोहक आहे,

4 मला तुझ्याबरोबर ने आणि आपण पळून जाऊ.

5 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीबरोबर बोलते) अहो, यरूशलेमेच्या कन्यांनो, मी काळीसावळी पण सुंदर आहे.

6 मी काळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका.

7 (ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे) माझ्या जीवाच्या प्रियकरा, मला सांग:

8 (तिचा प्रियकर तिला उत्तर देतो) हे परम सुंदरी,

9 माझ्या प्रिये, फारोच्या रथाच्या घोड्यांतल्या एका घोडीशी मी तुझी तुलना करतो.

10 तुझे सुंदर गाल सोन्याने अलंकृत केले आहेत.

11 मी तुझ्यासाठी चांदीचे टिके लाविलेले

12 (ती स्त्री स्वतःशीच बोलते) राजा आपल्या पलंगावर असता

13 माझ्या वक्षस्थळांमध्ये रात्रभर विसावलेला,

14 माझा प्रियकर एन-गेदीमधील

15 (तिचा प्रियकर तिच्याशी बोलतो) पाहा माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस!

16 (तरुणी आपल्या प्रियकराशी बोलते) पाहा, माझ्या प्रियकरा, तू देखणा आहेस, तू किती देखणा आहेस.

17 आपल्या घराच्या तुळ्या गंधसरूच्या लाकडाच्या आहेत.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Cânticos 1, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.