Cânticos 2

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 (ती स्त्री तिच्या प्रियकराशी बोलत आहे) मी शारोनाचे कुंकुमपुष्प आहे.

2 (पुरुष तिच्याशी बोलतो) जसे काटेरी झाडांत कमलपुष्प,

3 (स्त्री स्वतःशी बोलते) जसे सफरचंदाचे झाड वनातल्या झाडांमध्ये

4 त्याने मला मेजवानीच्या घरात आणले,

5 (ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलते) मनुकांची पोळी देऊन माझ्यात शक्ती आणा.

6 (ती स्त्री स्वतःशी बोलते) त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे

7 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो,

8 (ती स्त्री स्वतःशी बोलत आहे) मी माझ्या प्राणप्रियाचा आवाज ऐकत आहे. तो येत आहे,

9 माझा प्रियकर मृगासारखा, हरीणीच्या पाडसासारखा आहे.

10 माझा प्रियकर माझ्याशी बोलला आणि म्हणाला,

11 बघ आता हिवाळा संपला आहे.

12 भूमीवर फुले दिसत आहेत,

13 अंजिराच्या झाडावरील हिरवे अंजीर पिकवीत आहे.

14 माझ्या कबुतरा, उंच कड्यावरच्या खडकात लपलेल्या,

15 (ती स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलत आहे) आमच्यासाठी कोल्ह्यांना पकडा.

16 (ती स्त्री स्वतःशी बोलत आहे) माझा प्रियकर माझा आहे आणि मी त्याची आहे.

17 (ती स्त्री तिच्या प्रियकरांबरोबर बोलत आहे) शिळोप्याची वेळ येईपर्यंत, आणि सावल्या लांब पळून जातील तोपर्यंत, तू फिरत राहा.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Cânticos 2, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.