Provérbios 17

marc (MARC)

1 कलहाच्या वातावरणात मेजवानी खाण्यापेक्षा

2 सुज्ञ गुलाम आपल्या धन्याच्या लज्जास्पद मुलावर सत्ता गाजवील,

3 चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते,

4 दुष्ट व्यक्ती फसवणूक करणार्‍याचे भाषण ऐकतो;

5 जो गरिबांची चेष्टा करतो, तो त्याच्या निर्माणकर्त्याचा अनादर करतो;

6 वयस्क माणसांची नातवंडे त्यांचे गौरवी भूषण आहेत;

7 वक्तृत्वपूर्ण भाषण देवहीन मूर्खाला शोभत नाही—

8 लाच देणार्‍या माणसासाठी ती जादूच्या रत्नासारखी आहे;

9 जो कोणी प्रीतीची भावना जोपासतो तो अपराध झाकून देतो;

10 मूर्खाला मारलेल्या शंभर फटक्यांपेक्षा

11 वाईट कृत्ये करणारे परमेश्वराविरुद्ध बंडखोरी वाढवितात;

12 जिची पिल्ले पळवून नेली आहेत त्या अस्वलीची तिची भेट झालेली चालेल,

13 जो चांगल्याची फेड वाईटाने करतो,

14 भांडण सुरू करणे हे धरणाला भगदाड पाडण्यासारखे आहे;

15 दोषी व्यक्तीला निर्दोष ठरविणे आणि निर्दोष व्यक्तीला दोषी ठरविणे—

16 जर ते समजू शकत नाहीत

17 खरा मित्र नेहमीच प्रेम करतो;

18 जो हस्तांदोलन करून शपथ घेऊन शेजार्‍याच्या कर्जफेडीची हमी घेतो,

19 जो कोणी कलहप्रिय असतो तो पापाची आवड धरतो;

20 ज्याचे हृदय भ्रष्ट आहे त्याची समृद्धी होत नाही;

21 जो मूर्खाला जन्म देतो तो दुःखाला पाचारण करतो,

22 आनंदी मन औषधाप्रमाणे हितकर असते,

23 न्यायाचे पारडे फिरविण्यासाठी,

24 समंजस मनुष्याची दृष्टी ज्ञानावर केंद्रित असते,

25 मूर्ख मुलगा आपल्या वडिलांच्या दुःखास कारणीभूत होतो,

26 निर्दोषांना दंड देणे योग्य नव्हे,

27 ज्ञानी संयमाने शब्दाचा वापर करतो,

28 जर ते शांत राहिले तर मूर्खही शहाणे समजले जातात,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 17, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.