Provérbios 28

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 जेव्हा कोणीएक पाठलाग करत नसले तरी दुर्जन दूर पळतात,

2 देशाच्या अपराधांमुळे त्याचे पुष्कळ अधिपती होतात;

3 जो राज्य करणारा पुरुष गरिबांना जाचतो,

4 जे कोणी नियम मोडणारे ते दुर्जनांची स्तुती करतात,

5 दुष्ट मनुष्यांना न्याय समजत नाही,

6 श्रीमंत पुरुष असून त्याचे मार्ग वाकडे असण्यापेक्षा,

7 जो कोणी मुलगा नियमाचे पालन करतो तो हुशार असतो,

8 जो कोणी आपले धन खूप जास्त व्याज लावून वाढवतो

9 जर एखाद्याने आपला कान नियम ऐकण्यापासून दूर फिरवला,

10 जो कोणी सरळांना बहकावून वाईट मार्गाकडे नेईल,

11 श्रीमंत मनुष्य आपल्या स्वतःच्या दृष्टीने शहाणा असतो,

12 नीतिमानांचा विजय होतो तेव्हा तेथे मोठा नावलौकिक होतो,

13 एखाद्याने आपले पाप लपवले तर त्याची उन्नती होत नाही,

14 जर एखादा व्यक्ती वाईट करण्यात नेहमी घाबरतो तो सुखी आहे,

15 गरीब लोकांवर राज्य करणारा दुष्ट अधिकारी,

16 जो कोणी अधिकारी ज्ञानहीन असतो तो क्रूर जुलूम करणारा आहे,

17 जर एखादा मनुष्य रक्तपाताचा अपराधी आहे तर तो शवगर्तेत आश्रय शोधेल, पण त्यास कोणीही परत आणणार नाही.

18 जो सरळ मार्गाने चालतो तो सुरक्षित राहतो,

19 जो कोणी आपली शेती स्वतः करतो त्यास विपुल अन्न मिळते,

20 विश्वासू मनुष्यास महान आशीर्वाद मिळतात,

21 पक्षपात दाखवणे हे चांगले नाही,

22 कंजूस मनुष्य श्रीमंत होण्याची घाई करतो,

23 जो कोणी आपल्या जिभेने खोटी स्तुती करतो;

24 जो कोणी आपल्या आई वडिलांना लुटतो आणि म्हणतो “ह्यात काही पाप नाही,”

25 लोभी मनुष्य संकटे निर्माण करतो,

26 जो कोणी आपल्या हृदयावर भरवसा ठेवतो तो मूर्ख आहे,

27 जो कोणी गरीबाला देतो त्यास कशाचीही उणीव पडणार नाही,

28 जेव्हा दुष्ट उठतात, माणसे स्वतःला लपवतात,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 28, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.