Jeremias 6

marc (MARC)

1 “बिन्यामीन वंशजानो, आपल्या सुरक्षेसाठी तुम्ही पलायन करा!

2 सीयोनाच्या सुंदर आणि सुकुमार कन्येला

3 मेंढपाळ त्यांचे कळप सोबत घेऊन तिच्याविरुद्ध येतील;

4 “तिच्याविरुद्ध युद्धाची तयारी करा!

5 चला, आता आपण रात्री हल्ला चढवू

6 कारण सर्वसमर्थ याहवेह परमेश्वर असे म्हणतात:

7 ज्याप्रमाणे विहिरीच्या झऱ्यातून पाणी बाहेर वाहते,

8 हे यरुशलेम, तुला हा इशारा आहे.

9 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात:

10 मी कोणाशी बोलू व सावधगिरीचा इशारा देऊ?

11 परंतु मी याहवेहच्या क्रोधाने भडकलो आहे,

12 त्यांची घरे दुसऱ्यांना देण्यात येतील,

13 “त्यांच्यातील लहानापासून ते मोठ्यांपर्यंत

14 माझ्या लोकांच्या घावावर ते असा उपचार करतात

15 त्यांना त्यांच्या वाईट कृत्याबद्दल लाज वाटते का?

16 याहवेह असे म्हणतात:

17 मी तुमच्यावर पहारेकरी नेमले आणि म्हटले,

18 म्हणून माझ्या राष्ट्रांनो माझे ऐका;

19 हे पृथ्वी तू ऐक:

20 शबाहून आणलेल्या सुगंधी धूपाचा मला काय उपयोग

21 म्हणून याहवेह असे म्हणतात:

22 याहवेह असे म्हणतात:

23 त्यांचे सैनिक धनुष्य व भाल्यासहित सज्ज आहेत.

24 आम्ही त्यांच्याबद्दल वार्ता ऐकली आहे,

25 शेतातून बाहेर जाऊ नका,

26 माझ्या लोकांनो, गोणपाट धारण करा,

27 “मी तुला धातूंची पारख करणारा केले आहे.

28 ते सर्व कठोर बंडखोर आहेत,

29 भट्टीचा भाता भयानकपणे वाजत आहे.

30 ते अशुद्ध चांदीसारखे नाकारलेले आहेत,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jeremias 6, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.